नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही... "मला खरंच वाटत नव्हतं.."; स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट चर्चेत मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली... एअरटेलने स्वस्तातले ३० दिवसांचे दोन प्लॅन बंद केले; आता जास्त पैसे मोजल्याशिवाय पर्याय नाही इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार सातपुड्यातील ‘दशरथ मांझी’! रायसिंग वळवी हातात फावडे, कुदळ घेऊन घाटमार्गातील बुजवताहेत खड्डे ७९ वर्षीय अब्जाधीश वारसदाराच्या शोधात! पत्नी हवी म्हणून जाहिरात काढली, वर्षाला ६० लाख पगार देणार, काम एकच... "जे घडलं त्यावर आता..."; एकनाथ शिंदेंबाबत रवींद्र चव्हाणांचा खुलासा; महायुतीतील वाद मिटणार? नालासोपारा - इमारत कोसळून १७ निष्पाप नागरिकांच्या बळी गेल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्तांना झाली अटक पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली... आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...' गुगल सर्चवर काय काय शोधत होते भारतीय? आत्ताची धर्मेंद्र यांच्या मृत्यूची अफवा ते जानेवारीपर्यंत... १० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
मुळा मुठा, मराठी बातम्या FOLLOW Mula mutha, Latest Marathi News
दरवर्षी धरणं ही जुलै महिन्यानंतर किंवा ऑगस्ट महिन्यांत भरत असली तरी यंदा पावसाचे लवकर आगमन झाल्याने धरणं लवकरच भरतील अशी आशा आहे ...
पाणी, रस्ते, नदी सुधारणा, लाईट, पावसाळ्यात येणारी पूरजन्य परिस्थिती, अतिक्रमण अशा समस्यांच्या विळख्यात पुणे शहर आणि उपनगर अडकले आहे ...
धरणातील गाळ काढण्यासाठी अन्य राज्यांनी केलेले धोरण व महाराष्ट्राचे धोरण याचा तुलनात्मक अभ्यास करून राज्याचे सर्व समावेशक असे नवीन धोरण तयार करावे. ...
मुळा धरणाच्या पाणीसाठ्यात कामालीची घट झाली आहे. २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमतेच्या या धरणात अवघा १० हजार २०३ दशलक्ष घनफूट (३९.२४ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. ...
अतिक्रमणांमुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होत असून पूरवहन क्षमतेत बदल होऊन पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते ...
पाण्यातील ऑक्सिजन जवळपास संपल्याने जैवविविधता संपुष्टात आली आहे, अशा नद्यांना पर्यावरण शास्त्रीय भाषेत मृत नदी संबोधले जाते ...
पर्यावरण प्रेमींनी घेतली शरद पवार यांची भेट : मुळा नदी सुधारवर चर्चा ...
ग्लोबल वॉर्मिंगचा हे संकट आहे, त्यामुळं सर्वांनी काळजी घ्यायला हवी, आपल्याकडे वृक्षतोड रोखायला हवी, नदी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी ...