अॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही... सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंब्रा रेल्वे अपघातातील जखमींची घेतली भेट सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे... झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी "पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी... २४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक... सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली नालासोपारा - वाहन चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक; ७ रिक्षा, १ दुचाकी, १ मोबाईल हस्तगत, ८ गुन्हे उघड NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं? सोलापूर : सोलापूर-गोवा विमानसेवेला हवामानाचा फटका; शुभारंभाचा कार्यक्रम लांबला राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार "मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली... गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम
मुळा मुठा, मराठी बातम्या FOLLOW Mula mutha, Latest Marathi News पाणी, रस्ते, नदी सुधारणा, लाईट, पावसाळ्यात येणारी पूरजन्य परिस्थिती, अतिक्रमण अशा समस्यांच्या विळख्यात पुणे शहर आणि उपनगर अडकले आहे ... धरणातील गाळ काढण्यासाठी अन्य राज्यांनी केलेले धोरण व महाराष्ट्राचे धोरण याचा तुलनात्मक अभ्यास करून राज्याचे सर्व समावेशक असे नवीन धोरण तयार करावे. ... मुळा धरणाच्या पाणीसाठ्यात कामालीची घट झाली आहे. २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमतेच्या या धरणात अवघा १० हजार २०३ दशलक्ष घनफूट (३९.२४ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. ... अतिक्रमणांमुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होत असून पूरवहन क्षमतेत बदल होऊन पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते ... पाण्यातील ऑक्सिजन जवळपास संपल्याने जैवविविधता संपुष्टात आली आहे, अशा नद्यांना पर्यावरण शास्त्रीय भाषेत मृत नदी संबोधले जाते ... पर्यावरण प्रेमींनी घेतली शरद पवार यांची भेट : मुळा नदी सुधारवर चर्चा ... ग्लोबल वॉर्मिंगचा हे संकट आहे, त्यामुळं सर्वांनी काळजी घ्यायला हवी, आपल्याकडे वृक्षतोड रोखायला हवी, नदी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी ... अनेक कंपन्यांचे दूषित पाणी कोणतेही प्रक्रिया न करता थेट नदीत सोडतात, त्यामुळे होणाऱ्या नदी प्रदूषणाकडे पुणे आणि पिंपरी महापालिकेचे दुर्लक्ष होतंय ...