मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंंबाला सव्वालाख व किशोरी काकडे यांच्या कुटुंबाला मुक्ताईनगर तालुक्यातील मराठा समाजाने आर्थिक मदत दिली. ...
मुक्ताईनगर-खामखेडा रस्त्यावरील ओडीएची पाईपलाईन गेल्या महिन्यांपासून ५० फूट अंतरावर दोन ठिकाणी फुटली आहे. जीर्ण झालेल्या या पाईपलाईनमुळे दररोज लाखो लीटर पाणी पुन्हा नदीतच वाहून जात आहे. मात्र ते उपयोगात येत नाही. कायमस्वरूपी नासाडी होणाऱ्या पाण्याचा अ ...
मुक्ताईनगर तालुक्यातील रेशन कार्डात इतर जिल्ह्यातील आधार लिंकचा झालेला घोळ दुरुस्त होत नाही तोपर्यंत व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर थेट रेशन कार्डावर धान्य वितरीत करावे या मागण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिलेल्या शिवसेना महिला आघाडीतर्फे मंगळवारी तहसील क ...
मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचोल येथील शेतकरी गजानन भागवत महाजन शेतातून घराकडे येत असताना त्याच्या अंगावर ट्रॅक्टर उलटल्याने तो ट्रॅक्टरखाली दाबला जावून जागीच ठार झाला. ...
शासनाने ठरवून दिलेल्या भावापेक्षा २० रुपये जास्त म्हणजे १८०० रुपये प्रति मेट्रिक टन भाव उसासाठी देण्यात येणार असल्याचे माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी सोमवारी मुक्ताई शुगर अॅॅण्ड एनर्जी लिमिटेड या साखर कारखान्याच्या पाचव्या गाळप हंगामप्रसंगी जाहीर के ...
मुक्ताईनगर शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखेचा दसरा उत्सव पथसंचलन कार्यक्रम रविवारी सकाळी दहा वाजता पार पडला. या कार्यक्रमास माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी हजेरी लावली होती. खडसे यांची संघाच्या शाखेत हजेरी अनेक अंगाने लक्षवेधी ठरली आहे. ...
कुºहा परिसरातील जोंधनखेडा येथील एक व मलकापूर तालुक्यातून चोरी गेलेल्या सहा अशा एकूण सात मोटारसायकली कुºहा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या चोरीप्रकरणी येथून जवळच असलेल्या धामणगाव येथील एका अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतले आहे. ...
पूर्णाड येथील प्रादेशिक परिवहन तपासणी नाक्यावर अधिकाऱ्यांच्या संगनमताने होणाºया चोरट्या वाहतुकीविरोधात शनिवारी सकाळी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले. प्रसंगी परिवहन अधिकाºयांनी तपासणी नाक्यावर ...