रावेर येथील जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रक्षा खडसे यांना जामनेरपेक्षा अधिक मताधिक्य मिळवून दाखवा’ या जाहीर आव्हानाला माजी मंत्री मथा आमदार एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर मतदारसंघातून जामन ...
मुक्ताईनगर येथील शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनतर्फे आयोजित ५७वे अखिल भारतीय अंकूर मराठी साहित्य संमेलन येत्या ६ व ७ जून रोजी आदिशक्ती संत मुक्ताईच्या पावनभूमीत गोदावरी मंगल कार्यालयात आयोजित केले आहे. ...
श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई यांच्या गुप्त होण्याला ७२२ वर्षे पूर्ण होत आहेत. यंदा ७२३ वा गुप्त दिन सोहळा मेहुण, ता.मुक्ताईनगर येथे १९ मेपासून सुरू झाला. ...
मोफत पाठ्यपुस्तके योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत मराठी माध्यमाची एकूण ४२ हजार ३९५ पुस्तके येथील शिक्षण विभागाला रविवारी प्राप्त झाली आहेत. ...
श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई यांचे २५७ अभंग संकलित करून त्याचा अर्थ आणि त्यासोबतच मुक्ताईंचे चरित्र अशा पद्धतीचा ग्रंथ प्रथमच प्रसिद्ध झाल्याने वाचक, वारकरी, संत साहित्याचे अभ्यासक, विद्यार्थी यांच्यासह सर्वांसाठी मुक्ताई गाथा हा ग्रंथ मौलिक ग्रंथ आहे. ...
श्री संत मुक्ताबाईंच्या सातशे तेविसाव्या तिरोभूत अंतर्धान समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून विविध संतांचे पालखी सोहळे, वारकरी दिंड्या मुक्ताईनगरात दाखल होणार आहे. ...