मुक्ताईनगर तालुक्यातील पातोंडी येथील विद्युत रोहित्रावर काटेरी झुडूप वाढल्याने तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. यामुळे वॉर्ड क्रमांक दोनमधील ग्रामस्थांना दोन दिवसांपासून अंधारात राहावे लागत आहे. ...
पंढरीच्या वाटेवर असलेल्या मुक्ताई पालखी सोहळ्याची झपाझप पाऊले पुढे सरकत असताना मोरगाव (जि.उस्मानाबाद) जवळून जात असताना परिसरातील शेतात काही गुरे चरत होती, तर पालखी सोहळा टाळ मृदुंग व मुक्ताईच्या नामघोषात तल्लीन होत पुढे सरकत होता. अचानक या गुरांमधील ...
बºहाणपुरातील श्रीराम गोकुळ आश्रमातून पळ काढलेला कोथळी, ता.मुक्ताईनगर येथील राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार प्राप्त नीलेश भिल अखेर उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे गवसला आहे. ...
कापूस उत्पादक तालुका म्हणून नावारूपास आलेल्या व कापसाची बाजारपेठ असलेल्या तालुक्यात दरवर्षी मे महिन्यात पूर्वहंगामी व बागायती कापूस पेरणीची आघाडी असते. सरासरी दीड हजार हेक्टर कापसाची पूर्वहंगामी लागवड येथे केलली जाते. यंदा मात्र पाण्याची बिकट परिस्थि ...
वाढदिवसानिमित्त केक कापणे, पार्टी करणे, आनंदोत्सव साजरा करणे ही संकल्पना समाजामध्ये रूढ झालेली आहे. मात्र मुक्ताईनगर येथील धनंजय रामदास सापधरे यांनी मात्र या प्रथेला फाटा देत सामाजिक उपक्रम राबवत आपला वाढदिवस अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. ...