लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुक्ताईनगर

मुक्ताईनगर

Muktainagar, Latest Marathi News

कोरोना अहवाल येण्यापूर्वीच रुग्णांना सोडले : आमदार चंद्रकांत पाटील यांची तक्रार - Marathi News | Corona released the patients before the report arrived | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कोरोना अहवाल येण्यापूर्वीच रुग्णांना सोडले : आमदार चंद्रकांत पाटील यांची तक्रार

५२ रुग्णांचे स्वॅब घेतल्यानंतर अहवाल येण्यापूर्वीच त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी सोडून दिले. ...

कोरोना सावट आणि खरिपाची तयारी - Marathi News | Corona savat and kharif preparation | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कोरोना सावट आणि खरिपाची तयारी

कोरानाच्या सावटातच तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या शेती मशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे. ...

मुक्ताईनगर तालुक्यातील ६१ ग्राम पंचायतींना सॅनिटायझर वाटप - Marathi News | Sanitizer distributed to 61 gram panchayats in Muktainagar taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगर तालुक्यातील ६१ ग्राम पंचायतींना सॅनिटायझर वाटप

मुक्ताईनगर : खासदार रक्षा खडसे यांच्या माध्यमातून मुक्ताईनगर तालुक्यातील ६१ ग्रामपंचायत कार्यालयांना सॅनिटायझर पुरवण्यात आले. शुक्रवारी हे साहित्य पंचायत ... ...

बहरलेली झेंडूची फुले, झाडे लॉकडाऊनमुळे उपटून फेकली - Marathi News |  Blooming marigold flowers, trees uprooted due to lockdown | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बहरलेली झेंडूची फुले, झाडे लॉकडाऊनमुळे उपटून फेकली

लॉकडाऊनमुळे फुलांना खरेदीदार मिळत नाही. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. ...

सामाजिक घडी विस्कटली - Marathi News | The social clock ticked | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सामाजिक घडी विस्कटली

लॉकडाउनला महिना उलटला आहे. सामाजिक घडी विस्कटलेली दिसते. ...

मुक्ताईनगर तालुक्यातील पुलांच्या कामाबद्दल तक्रार - Marathi News | Complaint regarding bridge work in Muktainagar taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगर तालुक्यातील पुलांच्या कामाबद्दल तक्रार

सुकळी व महालखेडा येथील सुरू असलेले पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत आहे. ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ...

मुक्ताईनगर आता मुक्त झाले; कशापासून कुणापासून हे तुम्हाला ठाऊक, उद्धव ठाकरेंचा टोला  - Marathi News | Uddhav Thackeray attack on Eknath Khadase in Muktainagar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगर आता मुक्त झाले; कशापासून कुणापासून हे तुम्हाला ठाऊक, उद्धव ठाकरेंचा टोला 

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत. ...

मुक्ताईनगर तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई - Marathi News | Action on illegal sand traffic in Muktinagar taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगर तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई

पिंप्रीनांदू नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर प्रांताधिकारी व तहसीलदारांच्या पथकाने कारवाई करीत अवैध वाळू वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर आणि एक डंपर अशी पाच वाहने जप्त केली. ...