लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुक्ताईनगर

मुक्ताईनगर

Muktainagar, Latest Marathi News

रोगामुळे केळी उपटून फेकणे सुरूच - Marathi News | Due to the disease, bananas continue to be uprooted and thrown away | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रोगामुळे केळी उपटून फेकणे सुरूच

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना आता सीएमव्ही कुकुंबर व्हायरसने पछाडले आहे. ...

दोन महिन्यांपासून खाजगी रुग्णवाहिकांची बिले थकली व इंधनही बंद - Marathi News | For the past two months, private ambulance bills have been stagnant and fuel has been cut off | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दोन महिन्यांपासून खाजगी रुग्णवाहिकांची बिले थकली व इंधनही बंद

भाडेतत्त्वावर अधिग्रहित केलेल्या रुग्णवाहिकेचे भाडे गेल्या दोन महिन्यांपासून थकले असून, इंधनाचे बिलही न मिळाल्याने रुग्णवाहिका बंद करण्याची वेळ आली आहे. ...

मुलीची शप्पथ तुम्हाला राज्यपाल करणार...खडसेंचा गौप्यस्फोट - Marathi News | The governor will make you swear by the girl ... Khadse's secret blast | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुलीची शप्पथ तुम्हाला राज्यपाल करणार...खडसेंचा गौप्यस्फोट

‘तुम्हाला राज्यपाल करणार,’ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, असा गौप्यस्फोट एकनाथराव खडसे यांनी केला आहे. ...

हरताळे शिवारात विहिरींच्या जलपातळी वाढ - Marathi News | Water level rise of wells in Hartale Shivara | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हरताळे शिवारात विहिरींच्या जलपातळी वाढ

यंदा पाऊस व विहिरीला पाणी असल्याने रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाली आहे. ...

मुक्ताईनगर स्मशानभूमीतील खळबळजनक प्रकार : अस्थीच गेल्या चोरीला - Marathi News | Sensational type in Muktainagar cemetery: bones stolen last time | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगर स्मशानभूमीतील खळबळजनक प्रकार : अस्थीच गेल्या चोरीला

हिंदू स्मशानभूमीतून अस्थी चोरीस गेल्याची धक्कादायक घटना ११ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. ...

अंतुर्ली शिवारात कडूनिंबाची जिवंत झाडे छाटून नष्ट करण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempts to prune and destroy live neem trees in Anturli Shivara | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अंतुर्ली शिवारात कडूनिंबाची जिवंत झाडे छाटून नष्ट करण्याचा प्रयत्न

कडूनिंबाची जिवंत झाडे छाटून त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न अज्ञात व्यक्तीकडून होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. ...

माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या पुस्तकाचे आज प्रकाशन - Marathi News | Former Minister Eknathrao Khadse's book released today | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या पुस्तकाचे आज प्रकाशन

२ सप्टेंबर रोजी रद्द झालेला माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावरील  जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा १० सप्टेंबर रोजी आॅनलाईन करण्यात येणार आहे. ...

अनुभव गुरूप्रमाणे मार्गदर्शक ठरतात : खासदार रक्षा खडसे - Marathi News | Experience becomes a guide like a guru: MP Raksha Khadse | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अनुभव गुरूप्रमाणे मार्गदर्शक ठरतात : खासदार रक्षा खडसे

शालेय शिक्षण घेताना वृत्तपत्र वाचनाची सवय होती. वाचनातून अलगद महाराष्ट्रातील समाजकार्य व सामाजिक चळवळ या विषयावर मैत्रिणीसोबत चर्चा व्हायची. ...