लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुक्ताईनगर

मुक्ताईनगर, मराठी बातम्या

Muktainagar, Latest Marathi News

ओबीसी मुख्यमंत्री व बहुजनांचे सरकार ही काळाची गरज- मुक्ताईनगर येथे पत्रकार परिषदेत माहिती - Marathi News | OBC chief minister and Bahujan government need time - at a press conference at Muktainagar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ओबीसी मुख्यमंत्री व बहुजनांचे सरकार ही काळाची गरज- मुक्ताईनगर येथे पत्रकार परिषदेत माहिती

महाराष्ट्रात ५२ टक्के ओबीसी समुदाय असतानादेखील आजपर्यंत एकही मुख्यमंत्री हा ओबीसींचा झालेला नाही. त्यामुळे ५२ टक्के समाजाचा ओबीसी मुख्यमंत्री व्हावा आणि बहुजनांचे सरकार महाराष्ट्रात यावा, अशी मागणी लोकजागर अभियानाचे अध्यक्ष प्रा.ज्ञानेश वाकुडकर यांनी ...

मुक्ताईनगरातील मराठा समाजातर्फे हुतात्मा काकासाहेब शिंदे परिवाराला मदत निधी सुपूर्द - Marathi News | Mukhtaenagar Maratha community handed over aid to martyr Kakasaheb Shinde family | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगरातील मराठा समाजातर्फे हुतात्मा काकासाहेब शिंदे परिवाराला मदत निधी सुपूर्द

मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंंबाला सव्वालाख व किशोरी काकडे यांच्या कुटुंबाला मुक्ताईनगर तालुक्यातील मराठा समाजाने आर्थिक मदत दिली. ...

मुक्ताईनगर-खामखेडा रस्त्यावरओडीएच्या पाईपलाईनची गळती थांबता थांबेना - Marathi News | Stop the OLA pipeline leakage at Hartale | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगर-खामखेडा रस्त्यावरओडीएच्या पाईपलाईनची गळती थांबता थांबेना

मुक्ताईनगर-खामखेडा रस्त्यावरील ओडीएची पाईपलाईन गेल्या महिन्यांपासून ५० फूट अंतरावर दोन ठिकाणी फुटली आहे. जीर्ण झालेल्या या पाईपलाईनमुळे दररोज लाखो लीटर पाणी पुन्हा नदीतच वाहून जात आहे. मात्र ते उपयोगात येत नाही. कायमस्वरूपी नासाडी होणाऱ्या पाण्याचा अ ...

मुक्ताईनगरात महिला शिवसैनिकांनी प्रशासनाला दिल्या बांगड्यांचा आहेर - Marathi News | Women Shivsainiks give money to the administration in Muktainagar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगरात महिला शिवसैनिकांनी प्रशासनाला दिल्या बांगड्यांचा आहेर

मुक्ताईनगर तालुक्यातील रेशन कार्डात इतर जिल्ह्यातील आधार लिंकचा झालेला घोळ दुरुस्त होत नाही तोपर्यंत व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर थेट रेशन कार्डावर धान्य वितरीत करावे या मागण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिलेल्या शिवसेना महिला आघाडीतर्फे मंगळवारी तहसील क ...

चिंचोल येथील शेतकऱ्याचा ट्रॅक्टरखाली दबल्याने मृत्यू - Marathi News | Due to suppressing the farmer's tractor in Chinchol | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चिंचोल येथील शेतकऱ्याचा ट्रॅक्टरखाली दबल्याने मृत्यू

मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचोल येथील शेतकरी गजानन भागवत महाजन शेतातून घराकडे येत असताना त्याच्या अंगावर ट्रॅक्टर उलटल्याने तो ट्रॅक्टरखाली दाबला जावून जागीच ठार झाला. ...

मुक्ताई साखर कारखाना शेतकऱ्यांना १८०० रुपये भाव देणार -माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची घोषणा - Marathi News | Mukutai sugar factory to give Rs 1800 to farmers for the price - Minister of Finance, Mr. Eknathrao Khadse | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताई साखर कारखाना शेतकऱ्यांना १८०० रुपये भाव देणार -माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची घोषणा

शासनाने ठरवून दिलेल्या भावापेक्षा २० रुपये जास्त म्हणजे १८०० रुपये प्रति मेट्रिक टन भाव उसासाठी देण्यात येणार असल्याचे माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी सोमवारी मुक्ताई शुगर अ‍ॅॅण्ड एनर्जी लिमिटेड या साखर कारखान्याच्या पाचव्या गाळप हंगामप्रसंगी जाहीर के ...

मुक्ताईनगर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनास माजी मंत्री खडसे यांंची हजेरी - Marathi News | Ex-minister Khadse's attendance at the movement of Rashtriya Swayamsevak Sangh at Muktainagar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनास माजी मंत्री खडसे यांंची हजेरी

मुक्ताईनगर शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखेचा दसरा उत्सव पथसंचलन कार्यक्रम रविवारी सकाळी दहा वाजता पार पडला. या कार्यक्रमास माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी हजेरी लावली होती. खडसे यांची संघाच्या शाखेत हजेरी अनेक अंगाने लक्षवेधी ठरली आहे. ...

मुक्ताईनगर तालुक्यातील दुचाकी चोरीतील अल्पवयीन संशयित ताब्यात - Marathi News | Minor suspect arrested in theft of two-wheeler in Muktainagar taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगर तालुक्यातील दुचाकी चोरीतील अल्पवयीन संशयित ताब्यात

कुºहा परिसरातील जोंधनखेडा येथील एक व मलकापूर तालुक्यातून चोरी गेलेल्या सहा अशा एकूण सात मोटारसायकली कुºहा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या चोरीप्रकरणी येथून जवळच असलेल्या धामणगाव येथील एका अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतले आहे. ...