२ सप्टेंबर रोजी रद्द झालेला माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावरील जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा १० सप्टेंबर रोजी आॅनलाईन करण्यात येणार आहे. ...
कोरोना संकट काळ दूर झाल्यावर राज्यभरात दौरा करून घडामोडी घडविणार असल्याचा इशारा देत ‘टायगर अभी जिंदा है’ असे सूचक वक्तव्य एकनाथराव खडसे यांनी केले. ...
मंदिरे पूर्ववत सुरू करा यासाठी भाजप नेत्यांनी शनिवारी चपला घालून केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ युवासेनेने रविवारी मुक्ताई मंदिरात अभिषेक करून परिसर स्वच्छ केला ...