लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुक्ताईनगर

मुक्ताईनगर, मराठी बातम्या

Muktainagar, Latest Marathi News

रुग्ण ठेवायला नाही ‘बेड असिस्टंट’ संकल्पना कशी राबवणार? - Marathi News | How to implement the concept of 'Bed Assistant'? | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रुग्ण ठेवायला नाही ‘बेड असिस्टंट’ संकल्पना कशी राबवणार?

कोविड रुग्णालयात रुग्णांची काळजी घेण्यासाठी ‘बेड असिस्टंट’ ही संकल्पना राबवली जात आहे. ...

मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयातील सुरक्षा रक्षक आणि सफाई कर्मचारी देताहेत स्वयंस्फूर्तीने वार्ड बॉय म्हणून रुग्ण सेवा - Marathi News | Muktainagar Sub-District Hospital security guards and cleaners voluntarily provide patient services as Ward Boy | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयातील सुरक्षा रक्षक आणि सफाई कर्मचारी देताहेत स्वयंस्फूर्तीने वार्ड बॉय म्हणून रुग्ण सेवा

तीन सुरक्षा रक्षक आणि सफाई कर्मचारी स्वयंस्फूर्तीने वार्ड बॉयची रुग्ण सेवा देत आहेत. ...

‘माझे कुटुंंब माझी जबाबदारी मोहिमें’तर्गत सर्व्हेक्षणासाठी मोबाईल अ‍ॅपचे प्रशिक्षण - Marathi News | Mobile app training for surveys under 'My Family My Responsibility Campaign' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘माझे कुटुंंब माझी जबाबदारी मोहिमें’तर्गत सर्व्हेक्षणासाठी मोबाईल अ‍ॅपचे प्रशिक्षण

माझे कुटुंंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत ५० वर्षे वयापेक्षा जास्त वयोवृद्ध असलेल्या अडीच हजार वृध्दांचे नुकतेच पल्स आॅक्सिमीटर व इन्फ्रारेड थमार्मीटरने तपासणी करून सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. ...

रोगामुळे केळी उपटून फेकणे सुरूच - Marathi News | Due to the disease, bananas continue to be uprooted and thrown away | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रोगामुळे केळी उपटून फेकणे सुरूच

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना आता सीएमव्ही कुकुंबर व्हायरसने पछाडले आहे. ...

दोन महिन्यांपासून खाजगी रुग्णवाहिकांची बिले थकली व इंधनही बंद - Marathi News | For the past two months, private ambulance bills have been stagnant and fuel has been cut off | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दोन महिन्यांपासून खाजगी रुग्णवाहिकांची बिले थकली व इंधनही बंद

भाडेतत्त्वावर अधिग्रहित केलेल्या रुग्णवाहिकेचे भाडे गेल्या दोन महिन्यांपासून थकले असून, इंधनाचे बिलही न मिळाल्याने रुग्णवाहिका बंद करण्याची वेळ आली आहे. ...

मुलीची शप्पथ तुम्हाला राज्यपाल करणार...खडसेंचा गौप्यस्फोट - Marathi News | The governor will make you swear by the girl ... Khadse's secret blast | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुलीची शप्पथ तुम्हाला राज्यपाल करणार...खडसेंचा गौप्यस्फोट

‘तुम्हाला राज्यपाल करणार,’ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, असा गौप्यस्फोट एकनाथराव खडसे यांनी केला आहे. ...

हरताळे शिवारात विहिरींच्या जलपातळी वाढ - Marathi News | Water level rise of wells in Hartale Shivara | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हरताळे शिवारात विहिरींच्या जलपातळी वाढ

यंदा पाऊस व विहिरीला पाणी असल्याने रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाली आहे. ...

मुक्ताईनगर स्मशानभूमीतील खळबळजनक प्रकार : अस्थीच गेल्या चोरीला - Marathi News | Sensational type in Muktainagar cemetery: bones stolen last time | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगर स्मशानभूमीतील खळबळजनक प्रकार : अस्थीच गेल्या चोरीला

हिंदू स्मशानभूमीतून अस्थी चोरीस गेल्याची धक्कादायक घटना ११ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. ...