लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुक्ता टिळक

मुक्ता टिळक, मराठी बातम्या

Mukta tilak, Latest Marathi News

पुण्याच्या महापाैरांना पडला परंपरेचा विसर - Marathi News | pune's mayor forgot the tradition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या महापाैरांना पडला परंपरेचा विसर

पुण्याचे पहिले महापाैर यांना अभिवादन करण्यासाठी पुण्याच्या महापाैर मुक्ता टिळक या अनुपस्थित राहिल्या. ...

कसबा विधानसभा मतदारसंघात धोकादायक वाडे, वाहतूककोंडीचे आव्हान - Marathi News | Dangerous castles, traffic congestion challenge in the kasba peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसबा विधानसभा मतदारसंघात धोकादायक वाडे, वाहतूककोंडीचे आव्हान

जुने पडीक झालेले धोकादायक वाडे, वाहतूककोंडी, वाहनतळांचा अभाव अशा अनेक समस्या कसबा विधानसभा मतदारसंघात आहेत. त्यांचा सामना आता नवनिर्वाचित आमदार कसा करणार, हे महत्त्वाचे आहे. ...

पुणे निवडणूक 2019: पुण्यात भाजपाच्या मुक्ता टिळक कसब्यातून २८ हजार मतांनी विजयी - Marathi News | Maharashtra Election result : Mukta tilak victory on congress Arvind shinde in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे निवडणूक 2019: पुण्यात भाजपाच्या मुक्ता टिळक कसब्यातून २८ हजार मतांनी विजयी

kasba peth election 2019: कोथरूड मतदारसंघामध्ये चंद्रकांत पाटील हे पुढे आहेत.. ...

आघाडीचा कचरा साफ करण्याचं काम आम्ही करताेय : पुण्याच्या महापाैर - Marathi News | We are cleaning the garbage which is made by congress ncp alliance : Mayor of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आघाडीचा कचरा साफ करण्याचं काम आम्ही करताेय : पुण्याच्या महापाैर

पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेमध्ये पुण्याच्या महापाैरांनी आघाडीवर टीका केली. ...

मोदींच्या सभेसाठी झाडं नव्हे, फक्त फांद्या तोडल्या; पुण्याच्या महापौरांचा अजब दावा - Marathi News | only branches are cutted for pm modis election rally not the trees says pune mayor mukta tilak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोदींच्या सभेसाठी झाडं नव्हे, फक्त फांद्या तोडल्या; पुण्याच्या महापौरांचा अजब दावा

मोदींच्या सभेसाठी जवळपास 20 झाडांवर कुऱ्हाड ...

..निवडणुकीला उभा असणारा उमेदवार थेट बॅटिंगला उभा राहिला (व्हिडीओ) - Marathi News | Maharashtra election 2019 :MNS Kasba peth candidate start playing cricket between rally | Latest pune News at Lokmat.com

पुणे :..निवडणुकीला उभा असणारा उमेदवार थेट बॅटिंगला उभा राहिला (व्हिडीओ)

कसबा पेठेतून निवडणूक लढवणाऱ्या एका उमेदवाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. निवडणुकीला उभा असणारा हा उमेदवार प्रचार करता करता थेट बॅटिंगला उभा राहिला आणि व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...

Maharashtra election 2019 : रवींद्र धंगेकर यांची कसब्याच्या लढतीतून माघार, आता भाजपा विरुद्ध काँग्रेस लढत होणार  - Marathi News | Maharashtra election 2019 : ravindra dhangekar withdrawal from kasba election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra election 2019 : रवींद्र धंगेकर यांची कसब्याच्या लढतीतून माघार, आता भाजपा विरुद्ध काँग्रेस लढत होणार 

रोहित टिळकांच्या विनंतीला मान देत कसब्यातून निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचे धंगेकर यांनी जाहीर केले. ...

Vidhan Sabha 2019 : कसब्यावरचा झेंडा कायम राहणार का..?  - Marathi News | Vidhan Sabha 2019 : Will the flags on Kasba constituency..? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Vidhan Sabha 2019 : कसब्यावरचा झेंडा कायम राहणार का..? 

कसब्यात शिवसेनेकडून होत असलेली बंडखोरी ही आणखी एक लक्षणीय बाब आहे.. ...