आपल्या अलौकिक कर्तृत्व आणि सिद्धहस्त लेखणीद्वारे गदिमांनी मराठी वाङ्मय आणि चित्रपटसृष्टी समृद्ध केली. त्यांच्या स्मारकाचा रखडलेला प्रश्न या जन्मशताब्दी वर्षात तरी सुटणार का ? असा खडा सवाल माडगूळकर कुटुंबियांतर्फे विचारण्यात येत आहे ...
काही कार्यक्रमानंतर निर्माण झालेल्या सामाजिक तणावामुळे शनिवारवाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्याबाबतचे निर्णय काही महिन्यांपूर्वी तत्कालिन पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी जाहीर केला होता. ...
महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीच्या वाटेत अनेक अडथळे येत असताना खासगी प्रकल्पाला आधी निधी जाहीर झाल्याने शहरात नव्या वादाला तोंड फुटले आहे. ...
महापाैर अापल्या दारी या उपक्रमांतर्गत पुण्याच्या महापाैर मुक्ता टिळक या नागरिकांशी संवाद साधतात. ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालयाच्या नागरिकांशी संवाद साधताना जलपर्णीची समस्या येत्या वर्षभरात समूळ नष्ट करण्याचे अाश्वासन त्यांनी दिले. ...
एकीकडे स्मार्ट सिटीचा बोलबाला करणाऱ्या पुणे शहरात अजूनही नागरी समस्येचे मूळ कचरा, पाणी, रस्ते आणि भटक्या कुत्र्यांच्या समस्येत अडकले असल्याचे समोर आले आहे. ...