मुठा नदीचा उजवा कालवा दांडेकर पूल, सिंहगड परिसरातून जातो. याच कालव्याची भिंत दुपारी कोसळली. त्यानंतर खडकवासला धरणातून सोडण्यात येणारं पाणी थांबवण्यात आलं असून दांडेकर पुलावरील वाहतूकही ठप्प झाली आहे. ...
आजूबाजूच्या नागरिकांना वादनाचा त्रास होऊ नये याची काळजी घेण्यासाठी पथकांनी आचारसंहितेचे पालन करावे. यामुळे नियमांचे उल्लंघन न होता उत्साहाने एकत्रितपणे गणेशोत्सव साजरा करता येईल. ...
भिडेवाडा हे राष्ट्रीय स्मारक होणार असल्याने त्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही. महापालिकेसमोर असलेल्या सर्व अडचणी दूर करण्यासाठीही सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल. ...