मराठी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेकडे Mukta Barve पाहिलं जातं. नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून मुक्ताने तिच्यातील अभिनयकौशल्य दाखवलं आहे. 'जोगवा', 'आम्ही दोघी', 'मुंबई-पुणे-मुंबई' अशा कितीतरी सुपरहिट चित्रपटांसाठी ती ओळखली जाते. 'हम तो तेरे आशिक है', 'कबड्डी कबड्डी' अशी काही नाटकंही तिची गाजली आहेत. Read More
Namrata Sambherao And Prasad Khandekar : नम्रता संभेरावने २०१३ आणि २०२४ मधला प्रसाद खांडेकरसोबतचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिने प्रसादला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...
Nach Ga Ghuma Movie : मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांचा 'नाच गं घुमा' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. गेल्या कित्येक दिवसांपासून या चित्रपटाची प्रेक्षक वाट पाहत होते. आता या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...
गोल्डन गेट ब्रिजवर मुक्ताने 'नाच गं घुमा'वर डान्स करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आता तिने अमेरिकेतील प्रसिद्ध अशा टाइम्स स्क्वेअरजवळ 'नाच गं घुमा'वर डान्स केला आहे. ...