लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुक्ता बर्वे

Mukta Barve Latest news

Mukta barve, Latest Marathi News

मराठी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेकडे Mukta Barve पाहिलं जातं. नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून मुक्ताने तिच्यातील अभिनयकौशल्य दाखवलं आहे. 'जोगवा', 'आम्ही दोघी', 'मुंबई-पुणे-मुंबई' अशा कितीतरी सुपरहिट चित्रपटांसाठी ती ओळखली जाते. 'हम तो तेरे आशिक है', 'कबड्डी कबड्डी' अशी काही नाटकंही तिची गाजली आहेत.
Read More
"मी पुन्हा येईन हा माझा कॉपीराईट..", अनुपम खेर यांचं नाव घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? - Marathi News | cm Devendra Fadnavis funny speech after anupam kher receive state award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी पुन्हा येईन हा माझा कॉपीराईट..", अनुपम खेर यांचं नाव घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुपम खेर यांचं कौतुक करताना खास शब्द वापरलेत. ज्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आलं ...

अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली... - Marathi News | Marathi actress Mukta Barve received maharashtra state film award v shantaram special contribution award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...

अभिनेत्री मुक्ता बर्वेला मराठी सिनेसृष्टीत २६ वर्ष झाली आहेत. मराठी मनोरंजनविश्वातील तिच्या योगदानासाठी मुक्ता बर्वेला व्ही शांताराम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...

"हट्टी, त्रासदायक आणि वाईट..." मुक्ता बर्वेची खास पोस्ट व्हायरल, दिलाय मोलाचा सल्ला - Marathi News | Mukta Barve On Loving Her Curly Hair And Accepting Oneself Motivational Post Goes Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हट्टी, त्रासदायक आणि वाईट..." मुक्ता बर्वेची खास पोस्ट व्हायरल, दिलाय मोलाचा सल्ला

अतिशय साध्या पण प्रभावी शब्दांत मुक्ता बर्वेनं महत्त्वाच्या विषयावर भाष्य केलं आहे. ...

एकीकडे मराठी-हिंदी वाद, तिकडे मुक्ता बर्वेच्या मराठी सिनेमाचा गुजरातीत रिमेक, तुम्ही पाहिलाय का हा चित्रपट? - Marathi News | mukta barve namrata sambherao marathi movie nach ga ghuma remake in gujrati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकीकडे मराठी-हिंदी वाद, तिकडे मुक्ता बर्वेच्या मराठी सिनेमाचा गुजरातीत रिमेक, तुम्ही पाहिलाय का हा चित्रपट?

एकीकडे मराठी-हिंदी वाद सुरू असताना दुसरीकडे एका गाजलेल्या मराठी सिनेमाचा गुजरातीत रिमेक होत आहे. मुक्ता बर्वेचा सिनेमा गुजरातीत प्रदर्शित केला जाणार आहे.  ...

"प्रयोग इतका देखणा व्हायचा की तो...", मुक्ता बर्वेनं 'कोडमंत्र' नाटकाच्या आठवणीला दिला उजाळा - Marathi News | "The experiment was so beautiful that it...", Mukta Barve reminisced about the play 'Kodmantra' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्रयोग इतका देखणा व्हायचा की तो...", मुक्ता बर्वेनं 'कोडमंत्र' नाटकाच्या आठवणीला दिला उजाळा

Mukta Barve : मुक्ता बर्वे हिने कोडमंत्र नाटकाच्या सेटवरील फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे. ...

चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश - Marathi News | Why is Mukta Barve single even after crossing 40? She had a crush on this married director | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश

Mukta Barve : मुक्ता बर्वे ४६ वर्षांची असून ती अद्याप अविवाहित आहे. नुकतेच एका मुलाखतीत अभिनेत्रीने लग्नावर भाष्य केले. ...

महेश मांजरेकर यांना व्ही. शांताराम जीवन गौरव, भीमराव पांचाळे, अनुपम खेर, काजोल, मुक्ता बर्वेंचा सन्मान - Marathi News | Mahesh Manjrekar to receive V. Shantaram Lifetime Achievement Award | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महेश मांजरेकर यांना व्ही. शांताराम जीवन गौरव, भीमराव पांचाळे, अनुपम खेर, काजोल, मुक्ता बर्वेंचा सन्मान

गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार मराठीतील ज्येष्ठ गजल गायक भीमराव पांचाळे यांना जाहीर झाला आहे. ...

World Theatre Day 2025: नाटक जगलेल्या मराठी सुपरस्टार अभिनेत्री! भूमिका जगणाऱ्या उत्कृष्ट कलावंत.. - Marathi News | world theatre day 2025 : superstar actresses who lived the drama! | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :World Theatre Day 2025: नाटक जगलेल्या मराठी सुपरस्टार अभिनेत्री! भूमिका जगणाऱ्या उत्कृष्ट कलावंत..

World Theatre Day 2025: superstar actresses who lived the drama! : चित्रपटांबरोबरच नाटकांमध्येही उत्कृष्ट भूमिका करणाऱ्या अभिनेत्री. रंगमंच त्यांनी गाजवला. ...