लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुक्ता बर्वे

Mukta Barve Latest news

Mukta barve, Latest Marathi News

मराठी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेकडे Mukta Barve पाहिलं जातं. नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून मुक्ताने तिच्यातील अभिनयकौशल्य दाखवलं आहे. 'जोगवा', 'आम्ही दोघी', 'मुंबई-पुणे-मुंबई' अशा कितीतरी सुपरहिट चित्रपटांसाठी ती ओळखली जाते. 'हम तो तेरे आशिक है', 'कबड्डी कबड्डी' अशी काही नाटकंही तिची गाजली आहेत.
Read More
'वेडिंगचा शिनेमा'तले "माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हं" गाणं ऐकलात का? - Marathi News | Did you heard the song 'majhya mamachya lagnala nakki yayche' from movie weddingcha shinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वेडिंगचा शिनेमा'तले "माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हं" गाणं ऐकलात का?

पक्या शहाणे हा परी प्रधानला मागणी घालतो आणि त्यांचे लग्न ठरते. या लग्नाची लगबग सुरु होते आणि त्याचे निमंत्रण पक्याचे भाचे गाणे गावून देतात ...

मुक्ता बर्वेची 'बंदीशाळा', पहा तिचा डॅशिंग लूक - Marathi News | Mukta Barve's 'Bandishala' soon to released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुक्ता बर्वेची 'बंदीशाळा', पहा तिचा डॅशिंग लूक

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वेचा मुंबई-पुणे-मुंबई ३ चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ...

मुक्ता बर्वेच्या वेडिंग शिनेमातले 'हे' गाणं ऐकलात का ? - Marathi News | Mukta barve's wedding Cha Shinema song out aichach kay bhandaychay | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुक्ता बर्वेच्या वेडिंग शिनेमातले 'हे' गाणं ऐकलात का ?

संगीत दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट असलेल्या ‘वेडिंगचा शिनेमा’ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ...

सलील कुलकर्णीच्या वेडिंग शिनेमामध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री - Marathi News | Ruch inamdar will seen in salil kulkarni's wedding shinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलील कुलकर्णीच्या वेडिंग शिनेमामध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री

‘पक्या’ आहे ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटातील हिरो. त्याच्या या प्रेमकबुलीची तयारी त्याचा मित्रपरीवार कशी करतो आहे, हे लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. ...

#BestOf2018 : या वर्षांत या अभिनेत्री ठरल्या सुपरहिट - Marathi News | Best Of 2018: Best Marathi Actress of 2018 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#BestOf2018 : या वर्षांत या अभिनेत्री ठरल्या सुपरहिट

2018 मध्ये अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. जाणून घ्या या वर्षांत कोणत्या अभिनेत्रींनी जिंकले प्रेक्षकांचे मन... ...

मुक्ता बर्वेला 'स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’जाहीर - Marathi News | Swargiya Smita Patil award 2018 honored to mukta barve | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुक्ता बर्वेला 'स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’जाहीर

स्मिता पाटील यांच्या ३२व्या पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने दुसरा ‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’ जाहीर झाला आहे. ...

‘मुंबई पुणे मुंबई-३’ सिनेमा ३ दिवसात केला इतक्या कोटींचा गल्ला, वाचून तुम्हाला ही बसले धक्का - Marathi News | Mumbai pune mumbai 3 movie collection is this much crores in just 3days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मुंबई पुणे मुंबई-३’ सिनेमा ३ दिवसात केला इतक्या कोटींचा गल्ला, वाचून तुम्हाला ही बसले धक्का

‘मुंबई पुणे मुंबई-३’ हा मराठी चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला असून तो महाराष्टात धुमधडाक्यात सुरु आहे. या चित्रपटाने तीन दिवसांत ५ कोटींचा गल्ला जमवला आहे. ...

Mumbai Pune Mumbai 3 Marathi Movie Review : आपलीशी वाटणारी गौतम आणि गौरीची कथा - Marathi News | mumbai pune mumbai 3 movie review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mumbai Pune Mumbai 3 Marathi Movie Review : आपलीशी वाटणारी गौतम आणि गौरीची कथा

मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातील गौरी आणि गौतम हे आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे असल्यामुळे हे दोघे त्यांना आपलेसे वाटतात. ...