शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुक्ता बर्वे

मराठी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेकडे Mukta Barve पाहिलं जातं. नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून मुक्ताने तिच्यातील अभिनयकौशल्य दाखवलं आहे. 'जोगवा', 'आम्ही दोघी', 'मुंबई-पुणे-मुंबई' अशा कितीतरी सुपरहिट चित्रपटांसाठी ती ओळखली जाते. 'हम तो तेरे आशिक है', 'कबड्डी कबड्डी' अशी काही नाटकंही तिची गाजली आहेत.

Read more

फिल्मी : ‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं...कुणी येणार गं...’ हे गाणे ऐकले का?

फिल्मी : 'मुंबई-पुणे-मुंबई 3' सिनेमात असणार ही कलाकार मंडळी

फिल्मी : पाहा असा आहे Mumbai Pune Mumbai 3 Teaser,स्वप्नील जोशी-मुक्ता बर्वेची दिसली अफलातून केमिस्ट्री

फिल्मी : मुंबई पुणे मुंबई-३’ डिसेंबरमध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीला

फिल्मी : पाहा सेलिब्रिटींकडील 'या' गोऱ्या गोऱ्यापान, मनीमाऊ छान