मराठी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेकडे Mukta Barve पाहिलं जातं. नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून मुक्ताने तिच्यातील अभिनयकौशल्य दाखवलं आहे. 'जोगवा', 'आम्ही दोघी', 'मुंबई-पुणे-मुंबई' अशा कितीतरी सुपरहिट चित्रपटांसाठी ती ओळखली जाते. 'हम तो तेरे आशिक है', 'कबड्डी कबड्डी' अशी काही नाटकंही तिची गाजली आहेत. Read More
Ajunahi Barsat Aahe : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता उमेश कामत आणि लोकप्रिय अभिनेत्री मुक्ता बर्वे तब्बल 8 वर्षांनी एकत्र येत आहेत. होय, ‘अजुनही बरसात आहे’ ही दोघांची मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. ...
कोरोना महामारीनंतर आता सगळे काही न्यू नॉर्मल होत असताना मनोरंजन विश्वातही नवी लगबग सुरू झालीये. काही नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. तर काही जुन्या लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत.... ...