शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुक्ता बर्वे

मराठी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेकडे Mukta Barve पाहिलं जातं. नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून मुक्ताने तिच्यातील अभिनयकौशल्य दाखवलं आहे. 'जोगवा', 'आम्ही दोघी', 'मुंबई-पुणे-मुंबई' अशा कितीतरी सुपरहिट चित्रपटांसाठी ती ओळखली जाते. 'हम तो तेरे आशिक है', 'कबड्डी कबड्डी' अशी काही नाटकंही तिची गाजली आहेत.

Read more

फिल्मी : मुक्ता बर्वेला 'स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’जाहीर

फिल्मी : ‘मुंबई पुणे मुंबई-३’ सिनेमा ३ दिवसात केला इतक्या कोटींचा गल्ला, वाचून तुम्हाला ही बसले धक्का

फिल्मी : पुन्हा पुन्हा गौतम जगायला मिळतो हे भाग्यच – स्वप्नील जोशी

फिल्मी : स्वप्नील जोशी- मुक्ता बर्वेचा ‘मुंबई पुणे मुंबई-३' 'या' गोष्टीमुळे आहे खास

फिल्मी : 'मुंबई पुणे मुंबई’ माझ्यासाठी भावनिक चित्रपट- मुक्ता बर्वे

फिल्मी : “अस्सल पाहुणे इरसाल नमुने”मध्ये स्वप्नील जोशी-मुक्ता बर्वेचे धम्माल किस्से

फिल्मी : ‘पिंजरा’तील नार ठुमकत पुन्हा रसिकांच्या भेटीला, मुंबई-पुणे-मुंबई ३ सिनेमात नव्या रुपात

फिल्मी : 'सुपर डान्सर महाराष्ट्र'च्या मंचावर आली मुंबई-पुणे जोडी

फिल्मी : ‘मुंबई पुणे मुंबई-३ Trailer Out, स्वप्नील जोशी - मुक्ता बर्वेची पुन्हा पाहायला मिळते रोमँटीक केमिस्ट्री

फिल्मी : ‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं...कुणी येणार गं...’ हे गाणे ऐकले का?