लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुक्ता बर्वे

Mukta Barve Latest news

Mukta barve, Latest Marathi News

मराठी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेकडे Mukta Barve पाहिलं जातं. नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून मुक्ताने तिच्यातील अभिनयकौशल्य दाखवलं आहे. 'जोगवा', 'आम्ही दोघी', 'मुंबई-पुणे-मुंबई' अशा कितीतरी सुपरहिट चित्रपटांसाठी ती ओळखली जाते. 'हम तो तेरे आशिक है', 'कबड्डी कबड्डी' अशी काही नाटकंही तिची गाजली आहेत.
Read More
'जास्त शायनिंग तुम्हीच मारता'; संदिप पाठकसाठी मुक्ता बर्वेची पोस्ट - Marathi News | 'You kill too much shining'; Mukta Barve's post for Sandeep Pathak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जास्त शायनिंग तुम्हीच मारता'; संदिप पाठकसाठी मुक्ता बर्वेची पोस्ट

Mukta barve: बऱ्याचदा मुक्ता तिचे सेटवरील फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. परंतु, यावेळी मात्र तिने तिच्या बेस्ट फ्रेंडसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. ...

VIDEO : वाढदिवशी श्रेयस तळपदेनं चाहत्यांना दिलं भन्नाट रिटर्न गिफ्ट, लवकरच येणार नवा चित्रपट - Marathi News | shreyas talapade gave big birthday gift to fans Know about his new Marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : वाढदिवशी श्रेयस तळपदेनं चाहत्यांना दिलं भन्नाट रिटर्न गिफ्ट, लवकरच येणार नवा चित्रपट

Shreyas Talapade : होय, श्रेयसने वाढदिवसाचं निमित्त साधत त्याच्या नव्या आगामी सिनेमाची घोषणा केलीये. या सिनेमात तो अभिनेत्री मुक्ता बर्वेसोबत झळकणार आहे. ...

Photo: 'जोगवा' चित्रपटात अनिता दातेने साकारलीये महत्त्वपूर्ण भूमिका; तुम्ही ओळखलं का तिला? - Marathi News | flashback marathi movie jogwa actress anita date play mukta barves best friend role see her old photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Photo: 'जोगवा' चित्रपटात अनिता दातेने साकारलीये महत्त्वपूर्ण भूमिका; तुम्ही ओळखलं का तिला?

Anita date:'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली राधिका म्हणजेच अनिता दाते 'जोगवा' या चित्रपटात झळकली आहे. ...

मुक्ता बर्वेच्या गाजलेल्या गाण्यावर पर्ण पेठेने धरला ताल; पाहा Video - Marathi News | marathi actress parna pethe dance on jogwa movie song Mann Ranat Gela Ga video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुक्ता बर्वेच्या गाजलेल्या गाण्यावर पर्ण पेठेने धरला ताल; पाहा Video

Parna pethe: उत्तम अभिनयशैली आणि निखळ सौंदर्य यांच्या जोरावर पर्ण पेठेने अनेक तरुणांच्या मनावर गारुड घातलं आहे. ...

फोटोतील या चिमुरडीला ओळखलंत का?, आज आहे मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री - Marathi News | Do you know this Chimurdi in the photo? Today, she is a popular actress in Marathi Cineindustry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील या चिमुरडीला ओळखलंत का?, आज आहे मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री

या अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ...

Hawa Mein Udati Jaaye! मुक्ता अन् प्रियाने दिला गाण्याला नवा ट्विस्ट; पाहा Video - Marathi News | marathi actress priya bapat and mukha barve Hawa Mein Udati Jaaye dance video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Hawa Mein Udati Jaaye! मुक्ता अन् प्रियाने दिला गाण्याला नवा ट्विस्ट; पाहा Video

Ppriya bapat -mukha barve dance: प्रिया बापट अनेकदा सोशल मीडियावर तिचे डान्स व्हिडीओ शेअर करत असते. मात्र,यावेळी तिने तिच्यासोबत मुक्तालाही तिचा डान्स पार्टनर केलं आहे. ...

छोट्या पडद्यावरही लग्नाची धूम , 'अजुनही बरसात आहे' मालिकेत मीरा आणि आदिराज यांची लग्नगाठ बांधली जाणार - Marathi News | Meera & Adiraj of Ajunahi Barsaat aahe, going to tie knot, check details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छोट्या पडद्यावरही लग्नाची धूम , 'अजुनही बरसात आहे' मालिकेत मीरा आणि आदिराज यांची लग्नगाठ बांधली जाणार

डॉ. मीरा आणि डॉ. आदिराजची प्रेमकहाणी प्रेक्षकांना आवडते आहे आणि ते ज्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट बघत होते, ...

नववधू प्रिया मी... मुक्ता बर्वेचा नव्या नवरीच्या रूपातला फोटो व्हायरल; चर्चा तर होणारच! - Marathi News | Newlyweds I ... Mukta Barve's photo as the new bride goes viral; Talk about rubbing salt in my wounds - d'oh! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नववधू प्रिया मी... मुक्ता बर्वेचा नव्या नवरीच्या रूपातला फोटो व्हायरल; चर्चा तर होणारच!

अभिनेत्री मुक्ता बर्वे हिचा नवरीच्या गेटअपमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...