शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुक्ता बर्वे

मराठी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेकडे Mukta Barve पाहिलं जातं. नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून मुक्ताने तिच्यातील अभिनयकौशल्य दाखवलं आहे. 'जोगवा', 'आम्ही दोघी', 'मुंबई-पुणे-मुंबई' अशा कितीतरी सुपरहिट चित्रपटांसाठी ती ओळखली जाते. 'हम तो तेरे आशिक है', 'कबड्डी कबड्डी' अशी काही नाटकंही तिची गाजली आहेत.

Read more

फिल्मी : वंदना गुप्तेंना जीवनगौरव पुरस्कार प्रदान, मुक्ता बर्वेची खास पोस्ट; म्हणाली, 'जशी आहेस तशीच...'

फिल्मी : Video: तू चंचला, तू कामिनी.. ! मुक्ताचा साधेपणा पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

फिल्मी : Mukta Barve : जेव्हा सोमवारचा प्रयोगही 'हाऊसफुल्ल' होतो; नाटकवेड्या रसिकांसाठी मुक्ता बर्वेची पोस्ट

फिल्मी : Aapdi Thaapdi Marathi Movie Review :  कसा आहे श्रेयस तळपदे, मुक्ता बर्वेचा ‘आपडी थापडी’? वाचा रिव्ह्यू

फिल्मी : श्रेयस तळपदे, मुक्ता बर्वे यांच्या 'आपडी-थापडी'चा टीजरला मिळतोय दमदार प्रतिसाद

फिल्मी : माझी तुझी रेशमगाठमधील यश अभिनेत्री मुक्ता बर्वेसोबत खेळणार 'आपडी-थापडी'चा खेळ,

फिल्मी : 'Y' चा स्पेशल शो ठेवत कोल्हापूरकरांनी केलं लेकीचं बारसं; बाळाचं नावही ठेवलं तितकंच खास

फिल्मी : फोटोत दिसणाऱ्या 'या' चिमुरडीने अभिनयासाठी पुणे सोडून गाठली मुंबई, आज आहे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री

फिल्मी : Prajakta Mali : 'तुमचे किती आणि कसे आभार मानू?'; प्राजक्ता माळीची आई वडिलांसाठी स्पेशल पोस्ट

फिल्मी : मुक्तावर होतोय प्रेमाचा वर्षाव; 'Y' साठी अभिनेत्रीला मिळतोय पाठिंबा