लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुकेश खन्ना

मुकेश खन्ना

Mukesh khanna, Latest Marathi News

टीव्हीवर प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘महाभारत’ या मालिकेत पितामह भीष्माची भूमिका साकारणारे अभिनेता मुकेश खन्ना यांनी आपल्या अभिनयाने सर्वांच्याच मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.  ‘शक्तिमान’ या मालिकेमुळे मुकेश खन्ना टेलिव्हिजनवरील बच्चेकंपनीचे आवडते सुपरहिरो बनले आणि घराघरात पोहोचले. त्यापूर्वी भीष्म पितामह सारखी कर्मठ भूमिका साकारून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.सौगंध,तहलका, बेताज बादशाह आणि सौदागर अशा काही चित्रपटांतही त्यांनी काम केले.   परंतु १९८०च्या दशकात बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ने मुकेश खन्ना यांनी एक वेगळीच उंची गाठली. त्यानंतर १९९७ मध्ये आलेल्या ‘शक्तिमान’ मालिकेतून त्यांनी साकारलेला ‘शक्तिमान’ आणि ‘गंगाधर’ या व्यक्तिरेखा आजही अनेकांच्या मनात कायम आहे. 
Read More
Shaktimaan Back: दीर्घ काळानंतर पुन्हा येतोय 'शक्तिमान', यावेळी 300 कोटी रुपये लागणार पणाला - Marathi News | Actor Mukesh khanna's shaktimaan back again film to be made soon budget 300 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीर्घ काळानंतर पुन्हा येतोय 'शक्तिमान', यावेळी 300 कोटी रुपये लागणार पणाला

शक्तिमान कोण होणार? या प्रश्नाला उत्तर देताना मुकेश खन्ना म्हणाले... ...

किस्साः ‘साला कॉपी करता है’ अमिताभ बच्चनमुळे उद्ध्वस्त झालं होतं 'शक्तिमान'चं करिअर! - Marathi News | 3 words of Amitabh Bachchan ruined Mukesh Khanna's career know the whole reality | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :किस्साः ‘साला कॉपी करता है’ अमिताभ बच्चनमुळे उद्ध्वस्त झालं होतं 'शक्तिमान'चं करिअर!

Mukesh Khanna : एक वेळ अशीही होती की, अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सारखा अभिनय करण्याचा किंवा त्यांना कॉपी करण्याचा आरोप अभिनेता मुकेश खन्ना यांच्यावर लागत होता. ...

‘शक्तिमान’ या चित्रपटात दिसणार का किलविश, कपाला? 25 वर्षांनंतर हे कलाकार काय करतात? - Marathi News | Shaktimaan Movie mukesh khanna serial shaktimaan starcast then and now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘शक्तिमान’ या चित्रपटात दिसणार का किलविश, कपाला? 25 वर्षांनंतर हे कलाकार काय करतात?

Shaktimaan : ‘शक्तिमान’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. ‘शक्तिमान’ या चित्रपटाची कथा काय असेल? किलविश, कपाला, शलाका, डॉ. जैकाल हेही या सिनेमात दिसणार का? याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. ...

Teaser : शक्तिमान आता मोठ्या पडद्यावर करणार धमाका, 'भारतातले सुपरस्टार' दिसणार सुपरहिरोच्या अवतारात - Marathi News | Shaktimaan film in works by sony pictures international productions to be headlined by top indian star 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Teaser : शक्तिमान आता मोठ्या पडद्यावर करणार धमाका, 'भारतातले सुपरस्टार' दिसणार सुपरहिरोच्या अवतारात

शक्तिमानचा चित्रपटचा धमाकेदार टीझर रिलीज झाला आहे. ...

तितकेच चाबकाचे फटके दिले पाहिजे..., Mukesh Khanna यांनी वीर दासवर काढली भडास - Marathi News | Mukesh Khanna Vented Out His Anger Over Two Indias Monologue By Comedian Vir Das | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तितकेच चाबकाचे फटके दिले पाहिजे..., Mukesh Khanna यांनी वीर दासवर काढली भडास

ir Das I Come From 2 Indias Monologue : जाणून घ्या काय आहे प्रकरण? काय म्हणाले मुकेश खन्ना? ...

'शक्तिमान'ला मिळाली अश्लील वेब सीरिजची ऑफर; मुकेश खन्नांनी घेतला 'हा' निर्णय - Marathi News | mukesh khanna opens up on getting role in a vulgar web series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शक्तिमान'ला मिळाली अश्लील वेब सीरिजची ऑफर; मुकेश खन्नांनी घेतला 'हा' निर्णय

Mukesh khanna : अलिकडेच त्यांनी वेब सीरिजमध्ये दाखवण्यात येणाऱ्या अश्लील, भडक दृश्यांवर टीका केली होती. मात्र... ...

शिल्पा शेट्टीला 120 टक्के माहित असणार...! मुकेश खन्ना राज कुंद्रा प्रकरणावर बोलले - Marathi News | mukesh khanna reacts on raj kundra pornography case says shilpa shetty must come out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शेट्टीला 120 टक्के माहित असणार...! मुकेश खन्ना राज कुंद्रा प्रकरणावर बोलले

Raj Kundra Pornography Case : मुद्दा कुठलाही असो अभिनेते मुकेश खन्ना अगदी परखड बोलतात. आता मुकेश खन्ना यांनी राज कुंद्रा (Raj Kundra) प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

‘शक्तिमान’ हादरला...! आयसीयू बेड न मिळाल्याने मुकेश खन्ना यांच्या बहिणीचं निधन - Marathi News | Mukesh Khanna’s sister dies a few days after recovering from Covid-19 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘शक्तिमान’ हादरला...! आयसीयू बेड न मिळाल्याने मुकेश खन्ना यांच्या बहिणीचं निधन

Mukesh Khanna : मी आयुष्यात पहिल्यांदा हादरलो आहे..., शेअर केली भावुक पोस्ट ...