लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुकेश खन्ना

मुकेश खन्ना

Mukesh khanna, Latest Marathi News

टीव्हीवर प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘महाभारत’ या मालिकेत पितामह भीष्माची भूमिका साकारणारे अभिनेता मुकेश खन्ना यांनी आपल्या अभिनयाने सर्वांच्याच मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.  ‘शक्तिमान’ या मालिकेमुळे मुकेश खन्ना टेलिव्हिजनवरील बच्चेकंपनीचे आवडते सुपरहिरो बनले आणि घराघरात पोहोचले. त्यापूर्वी भीष्म पितामह सारखी कर्मठ भूमिका साकारून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.सौगंध,तहलका, बेताज बादशाह आणि सौदागर अशा काही चित्रपटांतही त्यांनी काम केले.   परंतु १९८०च्या दशकात बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ने मुकेश खन्ना यांनी एक वेगळीच उंची गाठली. त्यानंतर १९९७ मध्ये आलेल्या ‘शक्तिमान’ मालिकेतून त्यांनी साकारलेला ‘शक्तिमान’ आणि ‘गंगाधर’ या व्यक्तिरेखा आजही अनेकांच्या मनात कायम आहे. 
Read More
"...पण तुम्हाला रामाच्या शिकवणीचा विसर पडलाय", सोनाक्षी सिन्हाने मुकेश खन्नांना सुनावलं - Marathi News | sonakshi sinha reply to mukesha khanna who is questioning on shatrughan sinha upbringing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...पण तुम्हाला रामाच्या शिकवणीचा विसर पडलाय", सोनाक्षी सिन्हाने मुकेश खन्नांना सुनावलं

'रामायण'चा तो प्रश्न, मुकेश खन्नांनी काढले शत्रुघ्न सिन्हा यांचे संस्कार, भडकलेली सोनाक्षी म्हणाली... ...

"त्या भेटीतून...", मुकेश खन्ना यांना रणवीर सिंगला 'शक्तीमान'ची नाही तर द्यायची होती ही भूमिका - Marathi News | ''From that meeting...'', Mukesh Khanna wanted to give Ranveer Singh this role, not 'Shaktimaan' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्या भेटीतून...", मुकेश खन्ना यांना रणवीर सिंगला 'शक्तीमान'ची नाही तर द्यायची होती ही भूमिका

Mukesh Khanna And Ranveer Singh : ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांचा 'शक्तिमान' शो खूप चर्चेत होता. यामध्ये त्यांनी सुपरहिरोची भूमिका साकारली होती. अलिकडेच मुकेश खन्ना यांनी 'शक्तिमान' चित्रपटात रणवीर सिंगला मुख्य भूमिकेसाठी नकार दिल्याबद्दल सांगितले. ...

मुकेश खन्नांचा कपिल शर्मावर राग; म्हणाले, "जो श्रीरामाचा आदर करत नाही तो..." - Marathi News | Mukesh Khanna angry with Kapil Sharma says never want to go in his show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुकेश खन्नांचा कपिल शर्मावर राग; म्हणाले, "जो श्रीरामाचा आदर करत नाही तो..."

'शक्तिमान' पुन्हा गरजला, कपिल शर्माला धरलं धारेवर ...

सलमान, शाहरुख नाही 'शक्तिमान'च्या भूमिकेसाठी मुकेश खन्ना यांना 'हा' साउथ सुपरस्टार वाटतो परफेक्ट; म्हणाले- "त्याच्यात ती पात्रता..." - Marathi News | mukesh khanna review about pushpa 2 movie says about allu arjun could play shaktimaan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान, शाहरुख नाही 'शक्तिमान'च्या भूमिकेसाठी मुकेश खन्ना यांना 'हा' साउथ सुपरस्टार वाटतो परफेक्ट; म्हणाले- "त्याच्यात ती पात्रता..."

देशभरात सध्या 'पुष्पा-२' चित्रपट गाजत आहे. ...

'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..." - Marathi News | Mukesh Khanna opposed Ranveer Singh for Shaktimaan role gives reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..."

रणवीर त्यांच्याकडे आला होता तेव्हा काय घडलं हे त्यांनी सांगितलं आहे. ...

मुकेश खन्ना वयाच्या ६६ व्या वर्षीही अद्याप का आहेत अविवाहित? 'शक्तिमान'चा खुलासा - Marathi News | Why is Mukesh Khanna still single at the age of 66 actor once gave reason behind it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुकेश खन्ना वयाच्या ६६ व्या वर्षीही अद्याप का आहेत अविवाहित? 'शक्तिमान'चा खुलासा

मुकेश खन्ना यांनी आजपर्यंत लग्नच केलेलं नाही. इतके वर्ष इंडस्ट्रीत काम करुनही ना त्यांच्या अफेअरची चर्चा झाली ना ते कोणाच्या प्रेमात पडले. ...

'शक्तिमान' रिटर्न्स! ६६ व्या वर्षी शक्तिमान बनले मुकेश खन्ना; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली - Marathi News | Mukesh Khanna back in getup of shaktimaan netizens trolled him for his look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शक्तिमान' रिटर्न्स! ६६ व्या वर्षी शक्तिमान बनले मुकेश खन्ना; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

वयाच्या ६६ व्या वर्षी मुकेश खन्ना शक्तिमानच्या रुपात प्रेक्षकांसमोर आले आहेत. ...

१९ वर्षांनी तो परत येतोय! मुकेश खन्नांनी शेअर केली 'शक्तिमान'ची पहिली झलक, पाहा व्हिडीओ - Marathi News | shaktimaan coming back after 19 years Mukesh Khanna shared the teaser Shaktiman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१९ वर्षांनी तो परत येतोय! मुकेश खन्नांनी शेअर केली 'शक्तिमान'ची पहिली झलक, पाहा व्हिडीओ

शक्तिमान १९ वर्षांनी पुन्हा भेटीला येत असून मुकेश खन्नांनी टीझर रिलीज केलाय (shaktimaan) ...