Mukesh Ambani Latest News FOLLOW Mukesh ambani, Latest Marathi News
रिलायन्सच्या सब्सिडरी कंपनीने ही कंपनी ऑक्टोबर 2021 मध्ये खरेदी केली होती. महत्वाचे म्हणजे, तेलापासून रिटेल समूहापर्यंत आपली पकड घट्ट करण्यासाठी रिलायन्सच्या उपकंपनीने ही कंपनी विकत घेतली होती. ...
World Richest Royal Family: जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींची एकूण संपत्तीही यांच्यासमोर कमी आहे. ...
बॉलिवूड सेलिब्रिटी, राजकीय नेते अन् उद्योगपती! आयरा-नुपूरच्या वेडिंग रिसेप्शनचा अल्बम पाहा ...
भारतातील दिग्गज उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांची संपत्ती १०० अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली आहे. ...
गोल्डमॅन सॅक्सनं रिलायन्स इंडस्ट्रीजसाठीचं 12 महिन्यांचं टार्गेट वाढवलं आहे. ...
माझ्या एकूण गुंतवणुकीमधील एक तृतीयांश गुंतवणूक ही एकट्या गुजरातमध्ये केली आहे. ...
बॉलिवूडमध्ये एखाद्या रोलसाठी अभिनेता किंवा कलाकाराची निवड वा योग्यता तपासताना त्याचा चेहरा हा महत्त्वाचा मानला जातो. ...
टाटा गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्लांट उभारणार असल्याचे टाटा समूहाचे अध्यक्ष एन.चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे. ...