लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुकेश अंबानी

Mukesh Ambani Latest News, मराठी बातम्या

Mukesh ambani, Latest Marathi News

Mukesh Ambani: अदानींनंतर आता अंबानींचा इकॉनॉमीबाबत मोठा दावा, म्हणाले, “फक्त ३ गोष्टी अन् २०४७ पर्यंत...” - Marathi News | reliance industries chief mukesh ambani said by 2047 indian economy will grow up to 40 trillion dollars | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींनंतर आता अंबानींचा इकॉनॉमीबाबत मोठा दावा, म्हणाले, “फक्त ३ गोष्टी अन् २०४७ पर्यंत...”

Mukesh Ambani: येत्या काही दशकांमध्ये तीन मोठ्या क्रांती देशाच्या विकासाला चालना देतील, असे सांगत मुकेश अंबानी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत मोठा दावा केला आहे. ...

Mukesh Ambani: 4G-5G पेक्षा आई-बाप कितीतरी पटीने मोठे; मुकेश अंबानींचा तरुणाईला मोलाचा सल्ला - Marathi News | Mukesh Ambani news: Parents much bigger than 4G-5G; Mukesh Ambani's valuable advice to the youth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :4G-5G पेक्षा आई-बाप कितीतरी पटीने मोठे; मुकेश अंबानींचा तरुणाईला मोलाचा सल्ला

पंडित दीनदयाळ ऊर्जा विद्यापीठाच्या 10 व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. यावेळी विद्यार्थ्यांना उद्देशून त्यांनी हा सल्ला दिला आहे. ...

मुकेश अंबानींच्या नातवांची नावे ठरली, जाणून घ्या नावाचा अर्थ अन् शुभांक - Marathi News | The names of Mukesh Ambani's grandsons have been decided, the meaning of the name and the auspicious number have also been decided | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुकेश अंबानींच्या नातवांची नावे ठरली, जाणून घ्या नावाचा अर्थ अन् शुभांक

विशेष बाब म्हणजे मुलीचे नाव आदिया आणि मुलाचे नाव कृष्णा ठेवण्यात आले आहे. आता, या नावांचा अर्थ आणि त्यांचा शुभांक याचीही चर्चा होत आहे.  ...

मुकेश अंबानी पुन्हा एकदा झाले आजोबा; मुलगी ईशाने जुळ्या मुलांना दिला जन्म - Marathi News | Industrialist Mukesh Ambani's daughter Isha Ambani has given birth to twins | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानी पुन्हा एकदा झाले आजोबा; मुलगी ईशाने जुळ्या मुलांना दिला जन्म

उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. ...

Ratan Tata vs Mukesh Ambani: एकदा यश मिळालं नाही, आता टाटा पुन्हा ‘या’ क्षेत्रात उतरणार; अंबानींना थेट टक्कर देणार - Marathi News | business news tata in talks with foreign brands to open 20 beauty tech outlets tata mukesh ambani rivals | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकदा यश मिळालं नाही, आता टाटा पुन्हा ‘या’ क्षेत्रात उतरणार; अंबानींना थेट टक्कर देणार

देशातील आघाडीचा औद्योगिक समूह टाटा ग्रुप पुन्हा एकदा ब्युटी अँड पर्सनल केअर व्यवसायात उतरण्याच्या तयारीत आहे. ...

मस्तच! England मध्ये वाजणार भारताचा डंका, मुकेश अंबानी विकत घेणार लिव्हरपूल क्लब - Marathi News | Businessman Mukesh Ambani is going to buy the Liverpool club in England | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मस्तच! England मध्ये वाजणार भारताचा डंका, मुकेश अंबानी विकत घेणार लिव्हरपूल क्लब

उद्योगपती मुकेश अंबानी आता एक मोठा करार करण्याच्या तयारीत आहेत. अंबानी आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे आणि जगातील आठव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. ...

अदानी-अंबानी आमने-सामने! फ्युचर रिटेलच्या अधिग्रहणासाठी दाेघेही शर्यतीत - Marathi News | Adani and Ambani face to face Both in race to acquire Future Retail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी-अंबानी आमने-सामने! फ्युचर रिटेलच्या अधिग्रहणासाठी दाेघेही शर्यतीत

भारतातील दाेन सर्वात श्रीमंत उद्याेजक अदानी समुहाचे अध्यक्ष गाैतम अदानी आणि रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी आमने-सामने आले आहेत. ...

Mukesh Ambani आता विकत घेणार 'ही' विदेशी कंपनी; बनणार रिटेल किंग! - Marathi News | mukesh ambani plan reliance set to acquire metro ag cash carry india business | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Mukesh Ambani आता विकत घेणार 'ही' विदेशी कंपनी; बनणार रिटेल किंग!

Mukesh Ambani : रिलायन्सने जर्मनीमधील रिटेल कंपनी मेट्रो कॅश अँड कॅरीचा (METRO Cash & Carry) भारतात पसरलेला व्यवसाय ताब्यात घेण्याची योजना आखली आहे. ...