लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुकेश अंबानी

Mukesh Ambani Latest News, मराठी बातम्या

Mukesh ambani, Latest Marathi News

सेबीने नियमांत केलेल्या बदलांमुळे अंबानींच्या रिलायन्सला मोठा फायदा - Marathi News | Ambani's Reliance has benefited greatly from the changes made by SEBI to the rules | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेबीने नियमांत केलेल्या बदलांमुळे अंबानींच्या रिलायन्सला मोठा फायदा

सेबीने केलेल्या नियमातील बदलामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला ५३ हजार कोटींचा निधी उभारण्यासाठी मदत झाली. ...

रिलायन्सचे बाजारमूल्य १५० अब्ज डॉलरवर - Marathi News | Reliance has a market cap of १५ 150 billion | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्सचे बाजारमूल्य १५० अब्ज डॉलरवर

बीएसईमध्ये रिलायन्सचा समभाग २.५३ टक्क्यांनी वाढून १,८०४ रुपयांवर गेला. एनएसईमध्येही तो २.५४ टक्क्यांनी वाढून सार्वकालिक उच्चांकावर १,८०४.२० रुपयांवर गेला. ...

दोन महिन्यांत १.६९ लाख कोटींचा विक्रमी निधी उभारल्यानंतर मुकेश अंबानींची मोठी घोषणा - Marathi News | Reliance Industries gets out of debt declares Mukesh Ambani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दोन महिन्यांत १.६९ लाख कोटींचा विक्रमी निधी उभारल्यानंतर मुकेश अंबानींची मोठी घोषणा

रिलायन्सने आपली डिजिटल शाखा ‘जिओ प्लॅटफॉर्म’मधील पंचवीस टक्क्यांपेक्षा थोडासा कमी हिस्सा जागतिक गुंतवणूक संस्थांना विकून १.१५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उभा केला आहे. ...

लॉकडाऊनमध्ये जिओनं १.०४ लाख कोटी जमवले, राइट इश्यूतून ५३ हजार कोटी कमावले - Marathi News | reliance raised 1.04 lakh crores from jio platforms in lockdown | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लॉकडाऊनमध्ये जिओनं १.०४ लाख कोटी जमवले, राइट इश्यूतून ५३ हजार कोटी कमावले

रिलायन्सनं लॉकडाऊनच्या या वातावरणातही 50 हजार कोटींपेक्षा जास्त पैसे जमा केले आहेत.  ...

भागीदारीची लढाई!: मायक्रोसॉफ्ट की गूगल, भारताच्या या दिग्गज कंपनीचा मोठा हिस्सा कोण घेणार विकत? - Marathi News | microsoft or google may have final deal with jio with buy 6 percent stake | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भागीदारीची लढाई!: मायक्रोसॉफ्ट की गूगल, भारताच्या या दिग्गज कंपनीचा मोठा हिस्सा कोण घेणार विकत?

भारतीय कंपनीकडे या करारासाठी दोन पर्याय आहेत. एक पर्याय म्हणजे मायक्रोसॉफ्ट आणि दुसरा पर्याय म्हणजे गूगल. ...

अंबानी, अदानींच्या बाजारमूल्यात सर्वाधिक वाढ - Marathi News | Ambani, Adani's highest increase in market value | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंबानी, अदानींच्या बाजारमूल्यात सर्वाधिक वाढ

सर्वाधिक वाढ रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या कंपनीच्या बाजारमूल्यात झाली आहे. ...

चार आठवड्यांत चौथा मोठा गुंतवणूकदार; लॉकडाऊनमध्ये जिओला बंपर लॉटरी - Marathi News | General Atlantic to Invest 6600 Crore In Reliance Jio kkg | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चार आठवड्यांत चौथा मोठा गुंतवणूकदार; लॉकडाऊनमध्ये जिओला बंपर लॉटरी

महिन्याभरात मुकेश अंबानींच्या रिलायन्समध्ये ६७ हजार १९४ कोटींची गुंतवणूक ...

CoronaVirus News: रिलायन्सकडून सर्वात मोठ्या राइट्स इश्यूची घोषणा - Marathi News | CoronaVirus News: Reliance announces biggest rights issue | Latest business News at Lokmat.com

व्यापार :CoronaVirus News: रिलायन्सकडून सर्वात मोठ्या राइट्स इश्यूची घोषणा

या इश्यूद्वारे कंपनी ५३,१२५ कोटी रुपये उभारणार आहे. कोणत्याही कंपनीने काढलेल्या राइट्स इश्यूपेक्षा हा इश्यू मोठा आहे. ...