हा व्हिडिओ शेअर करत कंगनाने असे काही लिहिले आहे की, ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. युजर्स कंगनाच्या या ट्विटवर सातत्याने रिअॅक्ट होत आहेत... ...
माध्यमांतील वृत्तांनुसार, मध्य पाकिस्तानात शिया मुस्लीम समाजाच्या मिरवणुकीदरम्यान हा स्फोट झाला. या स्फोटात तिघांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक पोलिसांनी म्हटले आहे. ...
मुस्लीम बांधवांचे इस्लामी नववर्ष हिजरी सन १४४२ ला शुक्रवारपासून (दि. २१) प्रारंभ झाला असून, या नववर्षाचा पहिला महिना मुहर्रमचा दहावा दिवस रविवारी (दि.३०) हजरत शहीद-ए-आझम इमाम हुसेन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यौम-ए-आशुरा म्हणून मुस्लीम बांधवांकडून पाळण् ...
अहमदनगर कोरोनाच्या नियमांचे पालन करीत मुस्लीम बांधवांनी कोठला भागात मोहरमच्या सवा-यांचे रविवारी जागेवरच विसर्जन केले. जागेवरच विसर्जन करण्याची ही पहिलीच वेळ असण्याची शक्यता आहे. ...
मुंबई येथून चांद समितीची अधिकृत ग्वाही प्राप्त करून रविवारी सकाळी प्रतिनिधी शहरात आल्यानंतर खतीब यांनी इस्लामी नववर्षाला सुरूवात झाल्याचे जाहीर केले ...
धार्मिक सण-उत्सव, यात्रा म्हटलं की त्यासोबत परंपरा ही जुळलेली असतेच अन् अशा परंपराच त्यांचे वैशिष्ट्य ठरतात, पारंपरिक प्रथांमधून आजही भारताची एकात्मता अधिकाधिक बळकट होताना दिसून येते. नाशिकच्या ‘इमामशाही’ दर्गा परिसरात दरवर्षी होणारा मुहर्रमचा उत्सव ...