लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुग्धा गोडसे

Mugdha Godse

Mugdha godse, Latest Marathi News

मुग्धा गोडसेने 2002 मध्ये मेगा मॉडेल हंट जिंकून तिच्या मॉडेलिंग कारकीर्दीची सुरूवात केली होत.आज  प्रसिद्ध मॉडेल म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ​मुग्धा गोडसेने मधुर भंडारकर दिग्दर्शित 'फॅशन' या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती.बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी मुग्धाने 'चूप चप खडसे हो', 'लेकर हम दीवाना दिल' अशा अनेक हिंदी अल्बममध्ये काम केले आहे.
Read More
वाचा, मुग्धा गोडसे व राहुल देवची लव्हस्टोरी; पाहा रोमॅन्टिक कपलचे रोमॅन्टिक फोटो - Marathi News | birthday special actress mugdha godse and rahul dev love story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वाचा, मुग्धा गोडसे व राहुल देवची लव्हस्टोरी; पाहा रोमॅन्टिक कपलचे रोमॅन्टिक फोटो

अभिनेत्री मुग्धा गोडसे फिल्मी जगापासून सध्या दूर आहे. आज मुग्धाचा वाढदिवस. ...