शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुग्धा गोडसे

मुग्धा गोडसेने 2002 मध्ये मेगा मॉडेल हंट जिंकून तिच्या मॉडेलिंग कारकीर्दीची सुरूवात केली होत.आज  प्रसिद्ध मॉडेल म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ​मुग्धा गोडसेने मधुर भंडारकर दिग्दर्शित 'फॅशन' या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती.बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी मुग्धाने 'चूप चप खडसे हो', 'लेकर हम दीवाना दिल' अशा अनेक हिंदी अल्बममध्ये काम केले आहे.

Read more

फिल्मी : मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?

फिल्मी : राहुल देव वयाने १४ वर्षे लहान असणाऱ्या या मराठी अभिनेत्रीला करतोय डेट, पहिल्यांदा सोडले मौन