लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुग्धा गोडसे

Mugdha Godse

Mugdha godse, Latest Marathi News

मुग्धा गोडसेने 2002 मध्ये मेगा मॉडेल हंट जिंकून तिच्या मॉडेलिंग कारकीर्दीची सुरूवात केली होत.आज  प्रसिद्ध मॉडेल म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ​मुग्धा गोडसेने मधुर भंडारकर दिग्दर्शित 'फॅशन' या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती.बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी मुग्धाने 'चूप चप खडसे हो', 'लेकर हम दीवाना दिल' अशा अनेक हिंदी अल्बममध्ये काम केले आहे.
Read More
प्रसिद्ध व्हिलनसोबत लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहते 'फॅशन' सिनेमातील ही अभिनेत्री, आता तिच्यात झालाय खूप बदल - Marathi News | This actress from the movie 'Fashion' lives in a live-in relationship with a famous villain, now she has changed a lot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध व्हिलनसोबत लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहते 'फॅशन' सिनेमातील ही अभिनेत्री, आता तिच्यात झालाय खूप बदल

मॉडेलिंगमधून अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केलेल्या अभिनेत्रीने तिच्या 'फॅशन' या पदार्पणाच्या चित्रपटातील अभिनयाने खूप प्रशंसा मिळवली. ...

मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय? - Marathi News | Mugdha Godse furious as her mother received bad treatment in the cafe in Malad mall | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?

मुग्धा आणि तिची आई मालाडमधील एका मॉलमध्ये खरेदीसाठी गेल्या होत्या. तिथे नेमकं काय घडलं? ...

१८ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत लिव्ह इनमध्ये राहते ही मराठी अभिनेत्री, पेट्रोल पंपावर करायची काम - Marathi News | mugdha godse marathi actress birthday today used to work at petrol pump now live in relationship with rahul dev many more facts | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :१८ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत लिव्ह इनमध्ये राहते ही मराठी अभिनेत्री, पेट्रोल पंपावर करायची काम

पुण्याची ही मराठमोळी अभिनेत्री गेल्या ९ वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहत आहे. ...

राहुल देवची मराठमोळी गर्लफ्रेंड आहे त्याच्यापेक्षा १४ वर्षांनी लहान, अनेक वर्षे दोघे लिव्ह इनमध्ये, पाहा खास फोटो - Marathi News | Did you know Rahul Dev has dating this actress from last many years | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :राहुल देवची मराठमोळी गर्लफ्रेंड आहे त्याच्यापेक्षा १४ वर्षांनी लहान, अनेक वर्षे दोघे लिव्ह इनमध्ये, पाहा खास फोटो

आपल्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर राहुल देव एकटा पडला होता. याचदरम्यान ही अभिनेत्री त्याच्या आयुष्यात आली. ...

IN PICS : राहुल देवसोबत 9 वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहतेय मुग्धा गोडसे! या कारणानं अद्याप केलं नाही लग्न!! - Marathi News | Mugdha Godse Birthday Know About Her Relationship With Actor Rahul Dev | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :राहुल देवसोबत 9 वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहतेय मुग्धा गोडसे! या कारणानं अद्याप केलं नाही लग्न!!

Mugdha Godse Birthday : मुग्धाच्या आयुष्यात एक अनपेक्षित वळण आलं. होय, स्वत:पेक्षा 14 वर्षांनी मोठ्या राहुल देवसोबत तिची भेट झाली आणि तिचं जगच बदललं. ...

राहुल देव वयाने १४ वर्षे लहान असणाऱ्या या मराठी अभिनेत्रीला करतोय डेट, पहिल्यांदा सोडले मौन - Marathi News | Rahul Dev is dating this Marathi actress who is 14 years younger | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहुल देव वयाने १४ वर्षे लहान असणाऱ्या या मराठी अभिनेत्रीला करतोय डेट, पहिल्यांदा सोडले मौन

राहुल देवने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याच्या रिलेशनशीपबद्दल खुलासा केला आहे. ...

वाचा, मुग्धा गोडसे व राहुल देवची लव्हस्टोरी; पाहा रोमॅन्टिक कपलचे रोमॅन्टिक फोटो - Marathi News | birthday special actress mugdha godse and rahul dev love story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वाचा, मुग्धा गोडसे व राहुल देवची लव्हस्टोरी; पाहा रोमॅन्टिक कपलचे रोमॅन्टिक फोटो

अभिनेत्री मुग्धा गोडसे फिल्मी जगापासून सध्या दूर आहे. आज मुग्धाचा वाढदिवस. ...