"म्यूकोरमायसिस" हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. म्यूकोरमायसिसला ब्लॅक फंगस असं देखील म्हणतात. कोरोनानंतर आता याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. Read More
Black Fungus And Police Suicide : ब्लॅक फंगसच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. यामुळे रुग्णांना आपले डोळे गमवावे लागत आहेत. ...
Black Fungus Patients : ब्लॅक फंगसमधून बरे झालेल्या रुग्णांची प्रकृती ही आणखी बिघडत चालली आहे. तोंडाची हाडं सडू लागल्याने रुग्णांचा जबडा काढावा लागत असल्याची भयंकर घटना समोर आली आहे. ...
Black Fungus Cases India Reached 40000 Mark : देशात ब्लॅक फंगसचे तब्बल 40 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे योग्य वेळी जर यावर उपचार झाले नाहीत तर रुग्णांना आपले डोळे गमवावे लागत आहेत. ...