"म्यूकोरमायसिस" हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. म्यूकोरमायसिसला ब्लॅक फंगस असं देखील म्हणतात. कोरोनानंतर आता याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. Read More
म्युकरमायकाेसिस या आजारावर उपचार करण्यासाठी १९ पॅकेज आहेत. यात ११ प्रकारच्या शस्त्रक्रिया व ८ प्रकारचा औषधाेपचार केला जाताे. म्युकरमायकाेसिस हा आजार प्रामुख्याने काेराेनातून मुक्त झालेल्यांना हाेत आहे. त्यांच्या जबड्यात काळी बुरशी आढळत आहे तर डाेक्य ...
या आजाराला ‘झिगॉमायकोसिस’ म्हणून ओळखले जाते. एखाद्या आजारपणामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली असेल तर हे संक्रमण बहुतेक वेळा उदभवते. उच्च रक्तदाब, अनियंत्रित मधुमेह, अवयव प्रत्यारोपण केलेल्या व्यक्तींमध्ये याचे गंभीर स्वरुप पहावयास मिळते. याकरिता उप ...
शहरातील फिजिशियन तसेच नाक-कान-घसा व नेत्र तज्ज्ञांकडे आतापर्यंत म्युकरमायकोसिसच्या किती रुग्णांनी उपचार घेतला, याची माहिती मागण्यात आल्याचे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. खासगी डॉक्टरांकडून माहिती घ ...
म्युकरमायकोसिस साधारणत: रक्तात साखरेचे प्रमाण नियंत्रणात नाही, अशा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये आढळून येत आहे. प्राथमिक स्तरावर उपचार झाल्यास या आजाराची जोखीम कमी होऊ शकते. कुठलेही लक्षणे आढळल्यास नाक-कान-घसा तज्ज्ञांशी संपर्क साधणे व ...
corona virus third wave : जर लहान मुलांना कोरोनाची लागण झाली, तर त्यांच्यात कोणतेही लक्षणे नसतील किंवा साधारण लक्षणे असतील. साधारणपणे लहान मुलांना रुग्णालयात भरती करण्याची गरज नसेल, असेही डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले. ...
कोरोनानंतर आता गुजरातमध्ये म्यूकरमायकोसिसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांना म्यूकरमायकोसिस होत असल्याचं दिसून येत आहे. ...