"म्यूकोरमायसिस" हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. म्यूकोरमायसिसला ब्लॅक फंगस असं देखील म्हणतात. कोरोनानंतर आता याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. Read More
Mucormycosis Sangli Cases: कोरोनाच्या आगीतून सुटलेले रुग्ण म्युकरमायकोसीसच्या फुफाट्यात सापडू लागले आहेत. महागड्या अौषधोपचारांमुळे गरीब रुग्णांच्या नातेवाईकांची ससेहोलपट सुरु आहे. उपचारांसाठीचे लाखो रुपये कसे उभे करायचे असा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे ...
Asha workers will train for antigen tests and free treatment for Mucormycosis Rajesh Tope : राज्यात कोरोना रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण आता ९३ टक्क्यांवर पोहोचलं आहे आणि पॉझिटिव्हीटी रेट १२ टक्क्यांवर आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश ...
Mucormycosis CoronaVirus Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील ३४ म्युकरमायकोसिसच्या रचग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील २४ जण सीपीआरमध्ये उपचार घेत असून, आतापर्यंत ८ रुग्णांवर सीपीआरमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. ...
Mucormycosis : जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असला तरी तेथे शस्त्रक्रीयेची सुविधा नसल्याने रुग्णांना औरंगाबादला जावे लागत आहे़. ...
Mucormycosis: सर्व रुग्णांना दीड लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार आणि त्यापेक्षा जादा खर्च झाल्यास ‘राज्य आरोग्य हमी सोसायटी’मार्फत त्याची पूर्तता केली जाईल ...
Mucormycosis: कोरोनातून बरे झालेल्यांमध्ये हा आजार प्रामुख्याने दिसून येत आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, या आजाराचा संसर्ग होत नसल्याचा निर्वाळा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. ...
Covid Patients Had Fungal Bacterial Infections ICMR Study : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमध्ये सेकंडरी बॅक्टिरीयल रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढून 56.7 टक्के झाले आहे ...