लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
म्युकोरमायकोसिस

Mucormycosis Latest news, मराठी बातम्या

Mucormycosis, Latest Marathi News

"म्यूकोरमायसिस" हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. म्यूकोरमायसिसला ब्लॅक फंगस असं देखील म्हणतात. कोरोनानंतर आता याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
Read More
महाराष्ट्राला म्युकरमायकोसिसवरील औषधांचा अपुरा पुरवठा - उच्च न्यायालय - Marathi News | Inadequate supply of drugs for mucomycosis to Maharashtra - High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राला म्युकरमायकोसिसवरील औषधांचा अपुरा पुरवठा - उच्च न्यायालय

mucormycosis : गेल्या तीन दिवसात राज्यात काळ्या बुरशीच्या ८२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती महाअधिवक्ते आशुतोष कुंभकोणी यांनी दिल्यावर उच्च न्यायालयाने हे मृत्यू औषधाअभावी झाले का? याची माहिती देण्याचे निर्देश कुंभकोणी यांना दिले. ...

म्युकरमायकोसिसने घेतला जिल्ह्यातील पाच जणांचा बळी - Marathi News | Myocardial infarction claimed the lives of five people in the district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :म्युकरमायकोसिसने घेतला जिल्ह्यातील पाच जणांचा बळी

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) या आजाराच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. स्टेरॉइडचा अतिरिक्त वापर, जास्त काळ आयसीयूमध्ये वास्तव्यास असलेले रुग्ण, मधुमेह रुग्ण, ऑक्सिजनचा वापर करताना न घेतलेली योग्य काळजी ...

धोका वाढला! कोरोनानंतर 'हा' आजार तयार करतोय लंग बॉल, वेळीच व्हा सावध; जाणून घ्या लक्षणं  - Marathi News | expert says post covid white fungus makes lung ball which can damage each part of human body and danger for life | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :धोका वाढला! कोरोनानंतर 'हा' आजार तयार करतोय लंग बॉल, वेळीच व्हा सावध; जाणून घ्या लक्षणं 

Expert Says Post Covid White Fungus Makes Lung Ball : कोरोनानंतर रुग्णांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. देशात ब्लॅक फंगसने थैमान घातले आहे. ...

म्युकरच्या एका रूग्णाचा मृत्यू, १०१ जणांवर उपचार - Marathi News | One patient of Mucker dies, 101 treated | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :म्युकरच्या एका रूग्णाचा मृत्यू, १०१ जणांवर उपचार

Mucormycosis CoronaVirus In Kolhapur : म्युकरमायकोसिसच्या एका रूग्णाचा येथील खासगी रूग्णालयात बुधवारी मृत्यू झाला आहे. सध्या सीपीआर आणि खासगी रूग्णालयात १०१ जणांवर उपचार सुरू आहेत. ...

Mucormycosis : म्युकरमायकोसिसने आतापर्यंत औरंगाबादमध्ये घेतले १०० बळी - Marathi News | Mucormycosis : 100 deaths of Mucormycosis in the Aurangabad so far | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Mucormycosis : म्युकरमायकोसिसने आतापर्यंत औरंगाबादमध्ये घेतले १०० बळी

Mucormycosis : कोरोनाबाधित व इतरांना हा आजार होत असून, शहर, जिल्ह्यासह मराठवाड्यातील इतर ठिकाणांहून रुग्ण उपचारासाठी शहरात येत आहेत. ...

Mucormycosis In Kolhapur : म्यूकरवरील उपचार आणखी पाच रुग्णालयांत होणार - Marathi News | During the day, seven patients with mucorrhoea increased | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Mucormycosis In Kolhapur : म्यूकरवरील उपचार आणखी पाच रुग्णालयांत होणार

Mucormycosis In Kolhapur :म्यूकरमायकोसिस रुग्णांवरील उपचारासाठी महात्मा फुले योजनेअंतर्गत असलेल्या आणखी पाच रुग्णालयांचा मंगळवारी समावेश करण्यात आला. ...

Black Fungus: ह्दयद्रावक! ६ महिने बेडवर, १३ वेळा सर्जरी झाली अन् अखेर एक डोळा काढावा लागला - Marathi News | Black Fungus Mucormycosis Survivers Shared Trauma Vision Loss Disfigured Faces In Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Black Fungus: ह्दयद्रावक! ६ महिने बेडवर, १३ वेळा सर्जरी झाली अन् अखेर एक डोळा काढावा लागला

नवीन पॉलच्या उपचारासाठी १ कोटी ४८ लाख रुपये खर्च झाले आहेत. यातील १ कोटी रुपये रेल्वेने खर्च केले आहेत. ...

म्युकरमायकोसिसच्या औषध पुरवठ्याची त्वरित माहिती द्या, उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश - Marathi News | Provide immediate information on the supply of drugs for mucormycosis, the High Court directed the Central Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :म्युकरमायकोसिसच्या औषध पुरवठ्याची त्वरित माहिती द्या, उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश

mucormycosis : प्रत्येक राज्यात असलेल्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांनुसार या आजारावरील औषधाचे सम प्रमाणात वाटप करण्यात येते की नाही, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे, असे मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने म्हटले. ...