देशभरातील सर्व कर्मचाऱ्यांना आता BSNL च्या काही सर्व्हिसेसवर १० टक्के सूट देण्यात येणार आहे. बीएसएनएलने आपला बेस आणखी पक्का करण्यासाठी ही योजना आणल्याचे सांगितले जात आहे. ...
कंपन्यांच्या वतीने जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनानुसार बीएसएनएल आणि एमटीएनएल यांचे व्याज, कर, घसारा आणि कर्ज हप्ते भरण्यापूर्वीचे (ईबीआयटीडीए) उत्पन्न नकारात्मकतेतून सकारात्मक झाले आहे. ...
बीएसएनएलच्या 4G अपग्रेडेशनचे जुने टेंडर रद्द करण्यात येणार आहेत. हे टेंडर रद्द झाल्यानंतर चीनच्या कंपन्या पुन्हा टेंडर प्रक्रियमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत, असे वृत्त माध्यमांत आले होते ...