पुणे - पुण्यात १८ वर्षीय तरुणावर चाकूने वार करत केला खून, चंदननगर भागातील घटना शुक्रवारची रात्र असती तर...! गोव्यातील त्या क्लबमध्ये हाहाकार उडाला असता; नाताळ, थर्टीफर्स्टपूर्वी पर्यटकांत खळबळ... शनिवारची रात्र, गोव्यात क्लबमध्ये सिलिंडर स्फोट; २३ मृतांमध्ये चार पर्यटक, उर्वरित नाईट क्लबचा स्टाफ... ‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश "...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी डोळ्यात पाणी, हातात वडिलांच्या अस्थी; इंडिगोची फाइट कॅन्सल, हतबल लेकीने सरकारकडे मागितली मदत मुंबई-पुणे विमानासाठी मोजा ६७,५०० रुपये; अन्य कंपन्यांनी प्रवाशांना प्रचंड लुटले
Mtnl, Latest Marathi News
MTNL-BSNL Merger : सरकार ३०,००० कोटी रुपयांच्या कर्जाच्या पुनर्रचनेला अंतिम रूप देण्याच्या जवळ आहे. त्यानंतर या कंपनीचं स्वतंत्र अस्तित्व संपणार आहे. पाहा कोणती आहे ही कंपनी आणि काय होणार कर्मचाऱ्यांचं? ...
व्हीआरएस आणि निवृत्तीमुळे केवळ १२०० कर्मचाऱ्यांवर एमटीएनएलचे दुकान सुरू आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामाचे पुरेसे ज्ञान नाही. ...
२०२२-२३ च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा तोटा वाढून ७३७ कोटी रुपयांवर पोहोचला. ...
TRAI One Month Validity Plan List: ट्रायनं सर्वच कंपन्यांचे एका महिन्याच्या वैधतेच्या रिचार्ज प्लॅन्सची यादी जारी केली आहे. ...
हा प्लॅन Airtel, Jio ला जबरदस्त टक्कर देत आहे. तर जाणून घेऊयात कंपनीच्या या स्वस्त प्लॅन संदर्भात... ...
बीएसएनएलसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने १.६४ लाख कोटींचे पुनरुज्जीवन पॅकेज मंजूर केले आहे. ...
Annual Prepaid Plan: ज्यांनी लाईफटाईम व्हॅलिडीटीच्या आश्वासनांची कार्ड घेतली त्यांनाही आता दर महिन्य़ाला व्हॅलिडीटी वाढविण्याची रिचार्ज मारावी लागत आहेत. यामुळे ज्यांचे वर्ष एका रिचार्जवर निघून जायचे त्यांना आता दर महिन्याल्या त्याच्या दुप्पट, तिप्पट ...
BSNL-MTNL Merger: दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणाच्या अन्य पर्यायावर पडद्यामागून वेगवान घडामोडी घडत असल्याचे सांगितले जात आहे. ...