मुक्ताईनगर तालुक्यातील पातोंडी येथील विद्युत रोहित्रावर काटेरी झुडूप वाढल्याने तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. यामुळे वॉर्ड क्रमांक दोनमधील ग्रामस्थांना दोन दिवसांपासून अंधारात राहावे लागत आहे. ...
येवला : धुळगाव येथुन धुळगाव ते पंढरपूर एस टी महामंडळाची बस परिसरातील वारकर्याना घेऊन पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. दरवर्षी प्रमाणे यंदाही भगवान महाराज गायकवाड यांच्या पुढाकारातून ही बस आषाढी वारी यात्रेसाठी रवाना झाली. ...
महिंदळे येथे वीजपुरवठा करण्यासाठी तीन ट्रान्सफार्मर आहेत. ह्या तीनही ट्रान्सफार्मरची फारच दुरवस्था झाल्यामुळे हे जीवघेणे ठरू पहात आहेत. जमिनीत वीजप्रवाह उतरल्याने गाय व वासरू नागरिकांच्या प्रसंगावधानाने बचावले. ...
लासलगाव : जनावरांना चारा आणण्यासाठी गेलेल्या लिलाबाई वाघ या महिलेचा शॉक लागून मृत्यू प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून निफाड तालुक्यातील शिरवाडे वाकद येथील विज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या विरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. ...
येवला : येवला-वडजी बस चालू व्हावी अशी बऱ्याच दिवसांपासूनची मागणी अखषर पुर्णत्वास येवून ती सुरु करण्यात आल्याने वडजी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. विभागीय राज्य परिवहन मंडळ नाशिक येथील कार्यालयात बस चालू करणेबाबतचा पाठपुरावा केला. त्यामुळे ही बस सु ...
लासलगाव : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे लासलगावचे सहाय्यक अभियंता सोनवणे यांनी लासलगाव शहर व परिसरातील खेडेगावात विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर बेपर्वाई दाखवित विज ग्राहकांना वेठीस धरीत जनतेला तीन दिवस अंधारात ठेवल्याने त्यांच्यावर कारवाईची ...