Balasaheb Thackeray Samruddhi Mahamarg News: समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी एकूण ५५ हजार ३३२ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यापैकी ४० हजार कोटी रुपये अभियांत्रिकी कामांवर खर्च होणार आहे. ...
नाशिक : ज्या वीजग्राहकांचे मीटररिडींग घेणे काही कारणांमुळे शक्य झाले नसल्याने महावितरणने अशा ग्राहकांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर लघुसंदेश पाठवून फोटो मीटर रिडींग स्वत: सबमीट करण्याचे आवाहन केले आहे. ...
मालेगाव : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका राज्य परिवहन महामंडळालाही बसला आहे. मालेगाव आगाराचे गेल्या चार महिन्यांत आठ कोटी ८४ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. लालपरी पुन्हा रस्त्यावर धावल्यानंतरच आगाराची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची चिन्हे दिस ...
दिंडोरी : संपूर्ण राज्यात लॉकडाउनच्या काळात बंद असलेली लालपरी नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्त्यांवर धावू लागली असली तरी कोरोनाच्या धास्तीने प्रवासी प्रवास करायला धजावत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ...
इंदिरानगर : जादा रकमेची वीजदेयके आल्याने नागरिकांना शॉक बसला असून, जादा रक्कम कमी करण्याच्या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने अधीक्षक अभियंता प्रेरणा बनकर यांना देण्यात आले. ...