लासलगाव : येथील बसस्थानकात आगार व्यवस्थापकांच्या दुर्लक्षामुळे बसेस विलंबाने धावत आहे. अनेक बसेस ऐनवेळी रद्द केल्या जात आहे. तसेच किमान अर्धा ते एक तास विलंबाने बसेस धावत असल्याने प्रवासी वर्ग हैराण झाला आहे. ...
पांगरी : जागतिक कीर्तीचे देवस्थान बनलेल्या शिर्डी बसस्थानकातून रात्री ९ नंतर नाशिकला जाण्यासाठी बस नसल्याने बसफेरी वाढविण्याची मागणी साईभक्त व प्रवाशांनी केली आहे. ...
मालेगाव : व्यापाऱ्याने कर्मचाºयाला भरणा करण्यासाठी दिली होती रक्कममालेगाव : शहरातील तांबाकाटा भागात राहणाºया व्यापाºयाच्या कर्मचाºयाच्या डोळ्यात मिरची पूड फेकून ५ लाख रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली. ...
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गणेशगाव (वाघेरा) येथील वीज पुरवठा अनेक दिवसांपासुन बंद आहे. ग्रामीण भागाकडे विद्युत विभाग उदासिनतेने पाहात आहे. ...
मानोरी : नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यातील भागात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शासनाकडून परिवहन महामंडळाच्या मोफत बस पास सेवेच्या सुविधा उपलब्ध झाल्या असून येवला तालुक्यातील पाच मंडळात दुष्काळ जाहीर होऊन १ महिना उलटून गेला मात्र येवला तालुक्याती ...
नांदूरशिंगोटे : महावितरण कंपनीकडून सध्या ठेकेदारी पद्धतीने मीटर वाचन व बिले वाटप करण्याचे नियोजन गेल्या एक वर्षापासून सुरू केले आहे. मात्र आजची स्थितीला नांदूरशिंगोटे येथील ग्राहकाला गेल्या दोन महिन्यापासून घरगुती व व्यावसायिकांना बिले वेळेवर मिळत ना ...