पिंपळगांव बसवंत : येथील एस टी आगारात सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज जयंती साधेपणाने साजरी करून संकलित झालेला सर्व निधी पुलवामामध्ये शहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांकरीता देण्यात आला. ...
लासलगाव : येथील बसस्थानकात आगार व्यवस्थापकांच्या दुर्लक्षामुळे बसेस विलंबाने धावत आहे. अनेक बसेस ऐनवेळी रद्द केल्या जात आहे. तसेच किमान अर्धा ते एक तास विलंबाने बसेस धावत असल्याने प्रवासी वर्ग हैराण झाला आहे. ...
पांगरी : जागतिक कीर्तीचे देवस्थान बनलेल्या शिर्डी बसस्थानकातून रात्री ९ नंतर नाशिकला जाण्यासाठी बस नसल्याने बसफेरी वाढविण्याची मागणी साईभक्त व प्रवाशांनी केली आहे. ...
मालेगाव : व्यापाऱ्याने कर्मचाºयाला भरणा करण्यासाठी दिली होती रक्कममालेगाव : शहरातील तांबाकाटा भागात राहणाºया व्यापाºयाच्या कर्मचाºयाच्या डोळ्यात मिरची पूड फेकून ५ लाख रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली. ...
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गणेशगाव (वाघेरा) येथील वीज पुरवठा अनेक दिवसांपासुन बंद आहे. ग्रामीण भागाकडे विद्युत विभाग उदासिनतेने पाहात आहे. ...