लासलगाव : जनावरांना चारा आणण्यासाठी गेलेल्या लिलाबाई वाघ या महिलेचा शॉक लागून मृत्यू प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून निफाड तालुक्यातील शिरवाडे वाकद येथील विज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या विरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. ...
येवला : येवला-वडजी बस चालू व्हावी अशी बऱ्याच दिवसांपासूनची मागणी अखषर पुर्णत्वास येवून ती सुरु करण्यात आल्याने वडजी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. विभागीय राज्य परिवहन मंडळ नाशिक येथील कार्यालयात बस चालू करणेबाबतचा पाठपुरावा केला. त्यामुळे ही बस सु ...
लासलगाव : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे लासलगावचे सहाय्यक अभियंता सोनवणे यांनी लासलगाव शहर व परिसरातील खेडेगावात विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर बेपर्वाई दाखवित विज ग्राहकांना वेठीस धरीत जनतेला तीन दिवस अंधारात ठेवल्याने त्यांच्यावर कारवाईची ...
पेठ : एकीकडे वाढत्या उष्णतेने जनावरांसह पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ लागला असताना वीज वितरण कंपनीच्या भारनियमनामुळे पिके वाचविणे शेतकऱ्यांना मुश्कील झाले आहे. त्यामुळे किमान उन्हाळ्यात तरी भारनियमन रद्द करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. ...
महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्यादरम्यान असलेला विद्युत पारेषणचा करार संपुष्टात आल्याने सीमावर्ती भागात असलेल्या ‘हाय-ग्रीड-पॉवर’ ट्रान्समिशन टॉवरलाईनचा व मुख्य वीजवाहिनीचा गाशा गुंडाळण्यात येत असल्याचे शेतीशिवारात चित्र दिसत आहे. ...