शारिरीक संबंधांचा आरोप झाल्यानंतर राम रहीम हायप्रोफाईल तरुणींना सिरसा येथे बोलवत असे. इतकंच नाही तर कधी कधी तरुणींसाठी महिन्यातले 15 ते 20 दिवस मुंबईला शिफ्ट होत असे ...
पंचकुला विशेष सीबीआय न्यायालयाने बलात्कार प्रकरणी सुनावलेल्या शिक्षेला गुरमीत राम रहीमने उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. दोन साध्वींवर आश्रमात बलात्कार करणा-या बाबा राम रहीमला, सीबीआय न्यायालयाने प्रत्येकी 10 वर्षे याप्रमाणे एकूण 20 वर्षांच्या तुरुं ...
सिरसा, दि. 20 - बलात्कारी बाबा राम रहीम आणि त्याच्या डेरा सच्चा सौदाबद्दल दररोज धक्कादाय माहिती समोर येत आहे. डे-यात 600 जणांपेक्षा आधिक लोकांची हाडे आणि सांगाडे पुरले असल्याची धक्कादाक माहिती समोर आली आहे. गुरुमीत राम रहिम याला दोन साध्वींवर बलात्क ...
हरियाणा पोलिसांनी कटात सहभागी असणा-या तीन पोलीस कर्मचा-यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तीन पोलीस कर्मचा-यांमध्ये दोन पोलीस हेडकॉन्स्टेबल अमित, राजेश आणि एक कॉन्स्टेबल राजेश यांचा समावेश आहे. ...
डे-यात राम रहीमसाठी विषकन्यांचा एक ग्रुप होता. सुंदर मुलींना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांना राम रहीमच्या गुहेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी विषकन्यांवर सोपवण्यात आली होती. या विषकन्या राम रहीमच्या अत्यंत निकट होत्या ...