महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. Read More
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण यावेळी क्रिकेटसाठी नव्हे, तर त्याच्या नव्या लूकनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...
IPL 2021: आयपीएलमध्ये यंदाच्या सीझनमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचा संघ दमदार कामगिरी करताना पाहायला मिळतोय. पण हाच संघ गेल्यावर्षी प्ले-ऑफपर्यंतही पोहोचून शकला नव्हता. धोनीनं यामागचं कारण आता स्पष्ट केलंय. जाणून घेऊयात... ...
ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज पॅट कमिन्स ( Pat Cummins) यानं सोमवारी भारताला कोरोना लढाईत मदत म्हणून जवळपास ३० लाख रुपये PM Care Fund मध्ये दान केले आणि त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. पण, त्याचसोबत नेटिझन्स भारतीय क्रिकेटपटूंवर टीका करत आहेत. त्यांनी ...