लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
महेंद्रसिंह धोनी, अभिषेक बच्‍चन, शिल्पा शेट्टीसह अनेक सेलिब्रिटींची ओळखपत्र वापरुन लाखोंची फसवणूक! - Marathi News | cyber scam scammers used ms dhoni abhishek bachchan pan details to get credit cards | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धोनी, अभिषेक बच्‍चन, शिल्पा शेट्टीसह अनेक सेलिब्रिटींची ओळखपत्र वापरुन लाखोंची फसवणूक!

Credit Card Fraud : फसवणूक करणाऱ्यांनी अभिषेक बच्चन, शिल्पा शेट्टी, माधुरी दीक्षित, इमरान हाश्मी आणि महेंद्रसिंग धोनी यांची नावे आणि त्यांच्या माहितीचा वापर केला, असे शाहदराचे पोलिस उपायुक्त (डीसीपी) रोहित मीना यांनी सांगितले. ...

IPL 2023 साठी 'माही' CSKच्या ताफ्यात सामील; चेन्नई विमानतळावर धुमधडाक्यात स्वागत - Marathi News | MS Dhoni Gets Grand Welcome In Chennai Super Kings Camp Ahead Of IPL 2023, watch here csk's captain viral video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023 साठी 'माही' CSKच्या ताफ्यात सामील; चेन्नई विमानतळावर धुमधडाक्यात स्वागत

MS dhoni CSK: जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग अर्थात इंडियन प्रीमियर लीग आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. ...

धोनी हा प्रभावी कर्णधार, सर्वोत्कृष्ट रणनीतिकार! फाफ डुप्लेसिसकडून कौतुक - Marathi News | Dhoni is an effective captain, the best strategist! Compliments from Faf Duplessis | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनी हा प्रभावी कर्णधार, सर्वोत्कृष्ट रणनीतिकार! फाफ डुप्लेसिसकडून कौतुक

धोनीच्या नेतृत्वात डुप्लेसिस सीएसके संघाकडून आयपीएलमध्ये २०११ ते २०१५ आणि २०१८ ते २०२१ या काळात खेळला. मागच्या सत्रात त्याने आरसीबीचे कर्णधारपद भूषविले.  ...

भारतीय क्रिकेटर महिनाभर खोलीत रडला, प्रेयसीही सावरू शकली नाही पण धोनी आला अन्... - Marathi News | Indian bowler Ishant Sharma said that he was very sad in the mohali ODI against Australia, and at that time MS Dhoni and Shikhar Dhawan gave him support | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :महिनाभर खोलीत रडला, प्रेयसीही सावरू शकली नाही पण धोनी आला अन्...

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा मागील मोठ्या कालावधीपासून संघातून बाहेर आहे. ...

Virat Kohli: "...म्हणूनच धोनीनं मला उपकर्णधार बनवलं", खुद्द किंग कोहलीने केला मोठा खुलासा  - Marathi News | Virat Kohli has said that MS Dhoni made me the vice-captain because I was learning everything from him  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"...म्हणूनच धोनीनं मला उपकर्णधार बनवलं", खुद्द किंग कोहलीने केला मोठा खुलासा 

virat kohli on ms dhoni: भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीने धोनीबद्दल अनेक खुलासे केले आहेत.  ...

Gambhir Akmal Fight: "गंभीरनं मला नाही तर स्वत:लाच शिवी दिली होती", अकमलने 13 वर्षांनंतर केला मोठा खुलासा - Marathi News | Kamran Akmal has revealed that Gautam Gambhir insulted himself and not me during the 2008 Asia Cup match between India and Pakistan   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"गंभीरनं मला नाही तर स्वत:लाच शिवी दिली होती", अकमलने 13 वर्षांनंतर केला खुलासा

gautam gambhir and kamran akmal fight: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हायव्होल्टेज सामना ठरत असतो.  ...

वेळ खराब असेल तर कोणी विचारत नाही'; विराट कोहलीचा धोनीवर खुलासा - Marathi News | No one asks if the times are bad'; Virat Kohli's disclosure on Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेळ खराब असेल तर कोणी विचारत नाही'; विराट कोहलीचा धोनीवर खुलासा

विराटने मागच्या चार वन डेत तीन शतकी खेळी करीत जुनी लय मिळविली. त्याआधी सप्टेंबर २०२२ मध्ये आशिया चषक टी-२० त शतक ठोकून शतकांचा दुष्काळ संपविला होता.  ...

अनुष्का, कुटूंब, बालपणीच्या प्रशिक्षकांसह फक्त MS Dhoni ने मला मदत केली; विराट कोहलीचं मोठं विधान  - Marathi News | MS Dhoni’s words hit home for me because I have always been looked at as someone who is very confident, mentally very strong, says Virat Kohli on RCB podcast  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अनुष्का, कुटूंब, बालपणीच्या प्रशिक्षकांसह फक्त MS Dhoni ने मला मदत केली; विराट कोहलीचं मोठं विधान 

Virat Kohli on RCB podcast  - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) पॉडकास्ट सीझन २ मध्ये विराट कोहलीने कसं कठीण काळात महेंद्रसिंग धोनीने त्याला दोनवेळा साथ दिली याबाबत सांगितले. ...