महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. Read More
LSG Vs CSK, IPL 2025:अखेरपर्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीत महेंद्रसिंग धोनीने केलेली ११ चेंडूत २६ धावांची खेळी निर्णायक ठरली. या खेळीसाठी धोनीला सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ...