लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

महेंद्रसिंग धोनी

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
IPL 2023, MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीची अखेरची आयपीएल? रोहित शर्माचं मोठं विधान; म्हणाला, हे तर मी... - Marathi News | IPL 2023 : IPL 2023, MS Dhoni : Will MS Dhoni Retire After IPL 2023? Rohit Sharma's big statement; He said,  I don't know his last season, i hear from this last 2-3 years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीची अखेरची आयपीएल? रोहित शर्माचं मोठं विधान; म्हणाला, हे तर मी...

महेंद्रसिंग धोनीने २३४ आयपीएल सामन्यांत ४९७८ धावा केल्या आहेत आणि १३५ झेल व ३९ स्टम्पिंग केले आहेत. ...

"बुमराहची अनुपस्थिती पण संघातील युवा खेळाडूंना संधी", कर्णधार रोहित धोनीबद्दलही बोलला  - Marathi News |  Mumbai Indians captain Rohit Sharma has said that in the absence of Jasprit Bumrah in IPL 2023, youngsters will get a chance and MS Dhoni will play for another 2-3 years  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"बुमराहची अनुपस्थिती पण संघातील युवा खेळाडूंना संधी", रोहित शर्मा धोनीबद्दलही बोलला

IPL 2023 Rohit Sharma PC : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. ...

माही मार रहा है! धोनीचा अंगावर काटा आणणारा खणखणीत षटकार, IPL आधीच स्पष्ट केला इरादा - Marathi News | ms dhoni hit monstrous six in the nets of chennai super kings fans go crazy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माही मार रहा है! धोनीचा अंगावर काटा आणणारा खणखणीत षटकार, IPL आधीच स्पष्ट केला इरादा

महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएल खेळतो. या लीगमध्ये तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. ...

MS Dhoni चा साधेपणा! स्वत: रंगवल्या CSKच्या चेन्नईतील स्टेडियममधील खुर्च्या, Video Viral - Marathi News | IPL 2023 CSK captain MS Dhoni simplicity as he was seen painting chairs in Chepauk stadium Video Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni चा साधेपणा! स्वत: रंगवल्या CSKच्या चेन्नईतील स्टेडियममधील खुर्च्या, Video Viral

धोनी यशस्वी कर्णधार आहे, त्यासोबतच उत्तम माणूस असल्याचे त्याचे सहकारी नेहमी सांगतात ...

IND vs AUS : निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला; पण निर्णय भारताच्या बाजूने लागला, रोहित म्हणाला... - Marathi News | ind vs aus live match In the third match Australia has won the toss and decided to bat first  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला; धोनीच्या उपस्थितीत भारताची 'अग्नीपरिक्षा'

ind vs aus live match : आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील निर्णायक वन डे सामना खेळवला जात आहे.  ...

MS Dhoni Untold Story: कॅप्टन कूल! धोनी टीम इंडियात येण्यापूर्वीची गोष्ट, बॉलरची दोन बोटे मोडलेली - Marathi News | MS Dhoni Untold Story: Captain Cool! Before Dhoni came to Team India, the broke bowler shriram's two fingers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॅप्टन कूल! धोनी टीम इंडियात येण्यापूर्वीची गोष्ट, बॉलरची दोन बोटे मोडलेली

धोनीने भारतीय संघात येण्यापूर्वी म्हणजेच २००३ मध्ये मुनाफ पटेलपासून अनेकाना धुतले होते. रॉबिन उत्थप्पाने एक प्रसंग सांगितला. ...

MS Dhoni च्या CSK ला मिळाला नवा 'चॅम्पियन'; जेमिसनच्या जागी संघात खेळणार! - Marathi News | IPL 2023 MS Dhoni Led chennai super kings Csk sign sisanda magala as replacement for injured kyle jamieson see tweet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni च्या CSK ला मिळाला नवा 'चॅम्पियन'; जेमिसनच्या जागी संघात खेळणार!

डेल स्टेनने २ वर्षांपूर्वीच केली होती या खेळाडूबद्दलची भविष्यवाणी ...

Ravindra Jadeja : माझा क्रिकेटचा प्रवास म्हणजे दोन 'महेंद्र'च; रवींद्र जडेजाचा मोठा खुलासा! - Marathi News | Ravindra Jadeja says that Mahendra Singh Dhoni and Mahendra Singh Chauhan had a big influence on my cricket career | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :माझा क्रिकेटचा प्रवास म्हणजे दोन 'महेंद्र'च; रवींद्र जडेजाचा मोठा खुलासा

Ravindra Jadeja on ms dhoni : भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल एक मोठे विधान केले आहे. ...