विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...' बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी? अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर मुंबई - महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्ष पदी भाजपा नेते आमदार प्रवीण दरेकर विजयी, जय कवळी आणि दरेकरांच्या पॅनेलचे २९ पैकी २९ उमेदवार विजयी ...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला... कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल... डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार... आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...' बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका... इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार... तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या FOLLOW Ms dhoni, Latest Marathi News महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. Read More
IPL 2023, Punjab Kings vs Gujarat Titans Live : गुजरात टायटन्सची गाडी विजयपथावर आली... पंजाब किंग्सविरुद्ध गुजरातने थरारक विजय मिळवला. ...
IPL 2023 : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स ही मॅच खतरनाक झाली. जिओ सिनेमावर २.२ कोटी लोकांनी ही मॅच पाहिली, तर स्टार स्पोर्ट्सवर ५.६ कोटी लोक हा सामना पाहत होते. ...
IPL 2023, CSK vs RR : इंडियन प्रीमिअर लीगने नेहमीच प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे... IPL मध्ये ड्रामा, क्लायमॅक्स, थ्रील... आदी सर्व असते. ...
MS Dhoni Chennai Super Kings, IPL 2023: राजस्थानने १५ वर्षांनी चेन्नईला चेपॉकवर पराभूत केलं ...
CSK Vs RR: चेन्नईला सामना जिंकण्यासाठी एका चेंडूत ५ धावांची आवश्यकता होती. तसेच स्टाइकवर धोनी होता. ...
CSK Vs RR: राजस्थानविरुद्ध धोनीने चेन्नईचा कर्णधार म्हणून २००वा सामना खेळला. ...
कोणत्याही कर्णधाराला विजयानंतर असे काही घडावे असे वाटत नाही, पण IPLच्या प्रत्येक हंगामात अशा दोन-तीन घटना घडतच असतात. ...
IPL 2023, Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live : चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातला सामनाही अखेरच्या चेंडूपर्यंत गेला. ...