MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्याFOLLOW
Ms dhoni, Latest Marathi News
महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. Read More
IPL 2023, MS Dhoni, CSK: कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह काही खेळाडूंना झालेल्या दुखापतींमुळे चेन्नईचा संघ अडचणीत आलेला आहे. दरम्यान, आता पुढच्या सामन्यापर्यंत महेंद्रसिंग धोनी फिट झाला नाही तर संघाचं नेतृत्व कोण करणार, असा प्रश्न पडला आहे. ...
Mohit Sharma, IPL 2023 PBKS vs GT: मोहित शर्मा जो एकेकाळी महेंद्रसिंग धोनीचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू होता. तो दोन वर्षांपूर्वी पंजाब संघाकडून IPL 2020 खेळला होता. त्याने पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्सकडून खेळून पुनरागमन केले. ...