लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
IPL 2019 : धोनीच्या संघाला मोठा धक्का, जलदगती गोलंदाज एनगिडीची माघार - Marathi News | IPL 2019: CSK Speedster Lungi Ngidi set to miss #IPL2019 with side strain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : धोनीच्या संघाला मोठा धक्का, जलदगती गोलंदाज एनगिडीची माघार

IPL 2019: चेन्नईचा संघ यंदाही जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे, पण... ...

धोनीच्या उपस्थितीमुळे कोहलीचा निम्मा भार होतो हलका, जम्बोची गुगली - Marathi News | MS Dhoni makes Virat Kohli more comfortable as a captain - Anil Kumble | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीच्या उपस्थितीमुळे कोहलीचा निम्मा भार होतो हलका, जम्बोची गुगली

कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी हे भारतीय क्रिकेट संघाचे दोन मजबूत खांब आहेत. पण मागील काही वर्ष धोनीच्या बॅटच्या भात्यातून धावांचा ओघ आटला आहे. ...

भारतीय संघाचे दिग्गज तयारीला लागले, आयपीएलसाठी मैदानावर उतरले - Marathi News | virat kohli, Ms dhoni and many more Indian cricket team start preparing for the IPL 2019 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाचे दिग्गज तयारीला लागले, आयपीएलसाठी मैदानावर उतरले

IPL 2019 : धोनी को पकडना मुमकिन ही नही नामुमकिन है, पाहा व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: Catch Me If You Fan, It is impossible to catch MS Dhoni, see the video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : धोनी को पकडना मुमकिन ही नही नामुमकिन है, पाहा व्हिडीओ

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 12व्या मोसमाला येत्या शनिवारपासून सुरुवात होत आहे. ...

वर्ल्ड कपमध्ये महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून रिषभ पंतच योग्य, रिकी पाँटिंग - Marathi News | No better option than Rishabh Pant as MS Dhoni's deputy at ICC World Cup: Ricky Ponting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपमध्ये महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून रिषभ पंतच योग्य, रिकी पाँटिंग

महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत रिषभ पंतला अखेरच्या दोन वन डे सामन्यांत चमक दाखवण्याची संधी मिळाली होती. ...

कोहलीच्या प्रयोगावर अनिल कुंबळे नाराज, चौथ्या क्रमांकासाठी 'या' खेळाडूला पसंती - Marathi News | Anil Kumble unhappy with Virat Kohli-led Team India's experiments, remains firm on MS Dhoni to bat at No. 4 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीच्या प्रयोगावर अनिल कुंबळे नाराज, चौथ्या क्रमांकासाठी 'या' खेळाडूला पसंती

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत भारतीय संघाने चौथ्या क्रमांकासाठी बरेच प्रयोग केले. ...

धोनीला कमी लेखण्याची चूक करू नका, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचा इशारा - Marathi News | Never underestimate the importance of MS Dhoni: Michael Clarke warns critics after India's series defeat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीला कमी लेखण्याची चूक करू नका, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचा इशारा

ऑस्ट्रेलिया संघाने 0-2 अशा पिछाडीवरून दमदार कमबॅक करताना पाच सामन्यांची वन डे मालिका 3-2नं खिशात घातली. ...

चार वर्षांपासून चौथ्या स्थानासाठी टीम इंडियाकडून प्रयोग सुरूच - Marathi News | The team has been experimenting with the fourth position for four years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चार वर्षांपासून चौथ्या स्थानासाठी टीम इंडियाकडून प्रयोग सुरूच

विश्वचषकाला आता केवळ अडीच महिने शिल्लक आहेत. मात्र तरीही टीम इंडियाला फलंदाजीचा क्रम ठरविण्यात यश आलेले दिसत नाही. ...