लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
ICC World Cup 2019 : धोनीनं निवृत्ती घ्यायला हवी का? सचिन तेंडुलकरनं मांडलं स्पष्ट मत  - Marathi News | Should MS Dhoni retire? Sachin Tendulkar reacts to big question after ICC World Cup disappointment | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : धोनीनं निवृत्ती घ्यायला हवी का? सचिन तेंडुलकरनं मांडलं स्पष्ट मत 

ICC World Cup 2019: वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर आता महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची चर्चा जोर धरू लागली आहे. ...

India Vs New Zealand World Cup Semi Final : महेंद्रसिंग धोनी नावाच्या सर्वोत्तम 'फिनिशर'चा 'एन्ड' - Marathi News | India vs New Zealand World Cup Semi Final: Finisher 'End'! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs New Zealand World Cup Semi Final : महेंद्रसिंग धोनी नावाच्या सर्वोत्तम 'फिनिशर'चा 'एन्ड'

'फिनिशर एमएसडी धोनी' ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात आज संपला. ...

Video : महेंद्रसिंग धोनीच्या 'त्या' अश्रूंनी तमाम क्रिकेट चाहत्यांच्या डोळ्यात आणलं पाणी - Marathi News | ICC World Cup 2019 : The video of MS Dhoni crying on being run-out has got entire India weeping | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : महेंद्रसिंग धोनीच्या 'त्या' अश्रूंनी तमाम क्रिकेट चाहत्यांच्या डोळ्यात आणलं पाणी

ICC World Cup 2019 : महेंद्रसिंग धोनीचा हा अखेरचा वर्ल्ड कप असेल कदाचित.. 38 वर्षीय धोनी 2023मध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची शक्यता फार कमीच आहे. ...

ICC World Cup 2019 : महेंद्रसिंग धोनीला सातव्या क्रमांकावर का पाठवलं; कोहलीनं सांगितलं लॉजिक - Marathi News | ICC World Cup 2019 : Virat Kohli explains why MS Dhoni was sent to bat at No. 7 in semi-final against New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : महेंद्रसिंग धोनीला सातव्या क्रमांकावर का पाठवलं; कोहलीनं सांगितलं लॉजिक

ICC World Cup 2019 : महेंद्रसिंग धोनीसारखा अनुभवी खेळाडूला भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात सातव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले. ...

India Vs New Zealand World Cup Semi Final : महेंद्रसिंग धोनीची निवृत्ती? कॅप्टन कोहलीने दिले महत्त्वाचे अपडेट्स - Marathi News | India Vs New Zealand World Cup Semi Final : MS Dhoni retirement? Virat Kohli provides update  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs New Zealand World Cup Semi Final : महेंद्रसिंग धोनीची निवृत्ती? कॅप्टन कोहलीने दिले महत्त्वाचे अपडेट्स

India Vs New Zealand World Cup Semi Final : जेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. ...

धोनी रन आउट, भारत वर्ल्डकपमधून आउट - Marathi News | Dhoni runs out, India out of World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनी रन आउट, भारत वर्ल्डकपमधून आउट

सेमी फायनलमध्ये चौथ्यांदा पराभव ...

India Vs New Zealand World Cup Semi Final : मोठी बातमी... पंचांच्या चुकीमुळे धोनी झाला आऊट? - Marathi News | India vs New Zealand World Cup Semi Final: Big news ... MS Dhoni was out due to the umpire's mistake? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs New Zealand World Cup Semi Final : मोठी बातमी... पंचांच्या चुकीमुळे धोनी झाला आऊट?

४९व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर धोनी रन आऊट झाला आणि भारताने सामना गमावला. ...

India Vs New Zealand World Cup Semi Final : भारत हरला पण धोनी अन् जडेजाने मन जिंकलं... - Marathi News | Ind vs Eng 2019: Ravindra Jadeja did 'Sir', Dhoni played it semi final against new zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs New Zealand World Cup Semi Final : भारत हरला पण धोनी अन् जडेजाने मन जिंकलं...

माहीच्या जोडीला आता मैदानात सर रविंद्र जडेजा होता. एकमेकांना साथ देत जडेजा आणि धोनी मैदानात धावत होते, धावा काढत होते, एखादा चौकार बसतो का ते पाहात होते. ...